Mahabaleshwar News – बनावट कागदपत्रांचा हैदोस! कोट्यवधींचा जमीन घोटाळा; महाबळेश्वर तालुक्यात खळबळ
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनाच्या दृष्टीने आघाडीवर असलेले महाबळेश्वर (Mahabaleshwar News) हे नेते, सेलिब्रिटी आणि मोठ्या व्यावसायिकांचे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. गेल्या काही वर्षांत महाबळेश्वरमध्ये गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पारूट … Read more