Satara Rain Update – साताऱ्यातील 45 गावांना दरड कोसळण्याचा धोका, वेळीच सावध व्हा; वाचा…
Satara Rain Update अवकळी पावसाच्या सोबतीने मान्सूनही वेळेपूर्पीच महाराष्ट्रात दाखल झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दुष्काळी भागांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. कोरड्या पडेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली, घरात पाणी शिरलं, शेतीचं नुकसान झालं तर काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या. जून महिना सुरू होण्याच्या आगोदरच पावसाने धुडगूस घातल्याने ग्रामीण … Read more