Jawali News – उंदीर चावला असावा म्हणून दुर्लक्ष केलं, काही तासांतच चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
जावळी (Jawali News) तालुक्यातील केळघर गावात एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे तालुका हादरून गेला आहे. एका चार वर्षांच्या मुलीला साप चावला आणि ती ओरडलीही, परंतु आईला वाटले उंदीर चावला असावा, म्हणून दुर्लक्ष केलं. परंतु काही तासांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधिक माहिती अशी की, श्रीशा मिलिंद घाडगे (4) … Read more