Satara Doctor Case – दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात, तपास कुठपर्यंत आला! पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे (Satara Doctor Case) यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी आणि महिला डॉक्टर या एकमेकांच्या संपर्कात असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर 2025) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. सुसाईड नोटच्या आधारावर दोन … Read more

Satara Crime – खासदार, पीए, पोलीस अधिकारी आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय; महिला डॉक्टरनं जीवन संपवलं की व्यवस्थेने खून केला?

सातारा (Satara Crime) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. ज्या पोलिसांना जनतेचे सेवक मानलं जातं त्याच पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार केल्याचं, महिला डॉक्टरने हातावर लिहून ठेवलं आहे. बीडची रहिवासी असल्याने वारंवार टोमने मारले जात असल्याचं महिला डॉक्टरने चार पाणी पत्रामध्ये लिहिलं … Read more

error: Content is protected !!