Minister Makrand Patil- पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा – मकरंद पाटील
राज्यात पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. हवामान विभागने दिलेल्या अंदाजानुसर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. उभं पीक आडवं झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतात पाणी गेल्याने शेतीला नदीचे स्वरुप आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी … Read more