Wai News – जेव्हा सरपंच स्वत: गांडूळ खत बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात, हा Video पाहाच

उपक्रमशील गाव म्हणून सध्या वाई (Wai News) तालुक्यात वयगांव गावाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. याच उपक्रमात आणखी एका उपक्रमाची भर पडली. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार यांनी गांडूळ खत (Gandul Khat) बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तसेच गांडूळ खताच्या फायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे ड्रम रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ग्रामपंचायत वयगांवला देण्यात आले आहेत. गांडूळ खत निर्मितीचा सदर व्हिडीओ ग्रामपंचायत वयगांवच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

error: Content is protected !!