Job Alert in Marathi बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 330 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्वरित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर यासह विविध पद भरली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअरची सुरुवात करण्यासाठी चांगली संधी आहे.
बँकेची अधिकृत वेबसाईट – bankofbaroda.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2025