BMC Recruitment 2025 – मुंबई महानगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदे भरली जाणार, जाणून घ्या सविस्तर

मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2025) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदांवर काम करणाऱ्यांना 20 ते 60 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्यामुळे BMC मध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही सूवर्णसंधी आहे.  कोणकोणती पदे भरली जाणार BMC च्या या भरतीअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, … Read more

Satara News – शाहुपूरी पोलिसांची धडक कारवाई, 9 लाख 20 हजार किंमतीचे दागिने हस्तगत; कोपरखैरणेतून आरोपीला अटक

शाहुपूरी पोलिसांनी घरफोडी प्रकरणी धडक कारवाई करत नवी मुंबईतील कोपरखैरणेमधून आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 9 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 13.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13.5 तोळे सोने लंपास करुन पसार झालेल्या आरोपीची तक्रार 4 सप्टेंबर रोजी शाहुपूरी … Read more

Leopard Attack – नातवासाठी बिबट्याला भिडल्या 75 वर्षांच्या आजीबाई; थरार जीवन आणि मरणाचा

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांसह सह्याद्रीच्या पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard Attack) अनेक व्हिडीओ आणि घटना दररोज समोर येत आहेत. बऱ्याच घटना या बिबट्याने प्राण्यांचा फडशा पाडल्याच्या किंवा माणसांवर हल्ला केल्याच्या असतात. परंतु काही घटनांमध्ये बिबट्यालाच पाणी पाजल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. अशीच घटना नाशिकमध्ये घडली असून एक … Read more

आता पाण्यातला प्रवास सुसाट; भारतातली पहिली E-Water Taxi मुंबई ते नवी मुंबई मार्गावर, किती पैसे मोजावे लागणार?

भारतातील पहिली E-water taxi मुंबई ते नवी मुंबई या मार्गावर सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई-नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्यांचा बराच वेळ वाचणार आहे. मुंबईतील गेटवे आणि नवी मुंबईतील जेएपीए या दरम्यान ही ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. 22 सप्टेंबरपासून ई-वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ई-वॉटर टॅक्सीचे वैशिष्ट्य म्हणजे वॉटर टॅक्सीची बांधणी भारतात … Read more

PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू, हिटरने घात केला

दरवर्षी राज्यातील हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांना बसतात. परंतु मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात. अनेक रात्री जागून अभ्यास केल्यानंतर मिळालेलं हे यश जेव्हा साजरं करण्याची वेळ येते, तेव्हा मिळणारा परमोच्च आनंद शब्दात सांगता येत नाही. असाच आनंद 2023 च्या PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी (PSI Ashwini Kedari) यांना झाला असेल. … Read more

गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, पाहा Photo

गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी.  (सर्व फोटो – आयुष जाधव)

Satara News – वाई, खंडाळा, महाबळेश्वर भूमिगत विद्युत वाहिनीसाठी 39.83 कोटी रुपये मंजूर, मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे. 15 व्या वित्त आयोगातून 39.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत मकरंद पाटील यांनी महावितरण कंपनीकडून वाई, महाबळेश्वर व खंडाळा … Read more

Satara News – सातारा तालुका हादरला; गर्भवती मातेने दोन मुलींसह विहिरीत उडी मारली

सातारा (Satara News) तालुक्यात भयंकल घटना घडली आहे. त्यामुळे दोन गावं शोकसागरात बुडाली आहेत. सातारा तालुक्यातील कारी गावात एका गर्भवती मातेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी मारली. यामध्ये आई व एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने एक मुलगी झुडपात अडकल्याने बचावली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी विशाल मोरे आणि … Read more

error: Content is protected !!