Asia Cup 2025 – भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 9 सप्टेंबर पासून Asia Cup 2025 चा धमाका सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. 17 वी आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (UAE) खेळली जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताच ‘ऑपरेशन सिंदूर’ त्यामुळे भारत-पाकिस्तान संघर्ष चिघळलेला आहे. अशातच आशिया चषकामध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडणार … Read more

Satara Gazetteer – सातारा गॅझेट म्हणजे काय? लागू झाल्यास कोणाला आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह भारतात चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणि भारताच्या आर्थिक राजधानीत मराठ्यांचा मुक्त संचार साऱ्या देशाने पाहिला. हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकं मुंबईत दाखल झाले होते. अखेर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) आणि सातारा गॅझेट (Satara … Read more

Wai News – वाईच्या अभिजीत भोईटेंचा भीम पराक्रम; आफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो शिखर केले सर

वाई (Wai News) तालुक्यातील अभिजीत भोईटे यांनी प्रचंड मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आफ्रिकेतील सर्वात उंच आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच किलीमांजारो शिखर सर केलं आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये सुरू झालेला प्रवास किलीमांजारो शिखरापर्यंत जाऊन स्थिरावला आहे. उणे 18 अंश सेल्सिअस तापमानातही अभिजीत यांची जिद्द गगनाला भिडणार होती. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे … Read more

Wai News – ना डीजे, ना गुलाल, ना फटाके; वयगांवमध्ये पार पडला पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा

लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा मंगळवारी (02 सप्टेंबर 2025) सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भक्तीमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पााला निरोप देण्यात आला. वाई (Wai News) तालुक्यात सुद्धा घरगुती गणपतींचे विसर्जन वाजत गाजत करण्यात आले. परंतु सध्या तालुक्यात चर्चा आहे ती वयगांव गावातील विसर्जन सोहळ्याची. कारण ध्वनीप्रदूषण, फटाक्यांचा धूर आणि गोंगाटाला वयगावकरांनी नकार दिला. फुलांची उधळणं … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज ते सावळ्या विठुरायाचे दर्शन

  “कागदाच्या फुलांतून उमललेली भक्ती, बाप्पाच्या आरासीतून झळकते अनंत प्रीती” ही पर्यावरणपूरक आरास साकारलीये संस्कार शंकर जाधव यांनी. “शांततेत दडलेलं सौंदर्य, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज।” पालवे कुटुंबाचा लाडका गणराया “शुभ्रतेतली पावित्र्याची अनुभूती, गणरायाच्या सान्निध्यातील शांती।” पाटील कुटुंबाची सुंदर आणि सुबक मूर्ती.  “पंढरपुराच्या भावभूमीत, संतांच्या सहवासात गणरायाची भक्तिरसाने न्हालेली आरास।” ही सुदंर आरास साकारलीये दिपक मोरे … Read more

लेख – रूईच्या पानावर गौराई; वयगांव गावची ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक परंपरा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< महाराष्ट्रात साजरा होणारा प्रत्येक सण धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. सण फक्त साजराच केला जात नाही तर पूर्वापार सुरू असलेल्या परंपरा सुद्धा तितक्याच आवडीने जपल्या जातात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. असाच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव होय. घरोघरी … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि मातीपासून कागदापर्यंतचे सुंदर देखावे

घरगुती गणपती (Ganeshotsav ) आणि मातीपासून कागदापर्यंतच्या सुंदर देखाव्यांची झलक पाहूया.  “जुना कागद, नवी कल्पनाशक्ती – पर्यावरणपूरक गणेश सजावट.” हा सुंदर देखावा आदित्य जाधव यांनी साकारला आहे.  “मातीतून घडलेला, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा बाप्पा – निसर्गाचा खरा सोबती!” ही सुंदर मूर्ती साकारलीये पाटील कुटुंबाने.  “एका मूर्तीमध्ये अष्टविनायकांचे दर्शन – भक्तीचा अद्वितीय संगम.” विलास अजय पवार … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि शिवशक्तीपासून इस्रोपर्यंतची सफर

घरगुती गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरा करण्यासाठी बच्चे कंपनींसह तरुणांची लगबग सुरू असते. त्यामुळे देखावे सुद्धा चांगले बनवण्यासाठी हल्लीची मुलं सकारात्मक असतात. अशाच काही आकर्षक देखाव्यांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पांची वेगवेगळी रूपे आपण पाहणार आहोत.  “गड-किल्ल्यांच्या साक्षीने, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने — गणराय कात्रजकर कुटुंबाच्या घरी विराजमान झाले आहेत”. हा सुंदर देखावा साकाराला आहे … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती देखाव्यातून महाराष्ट्राच्या परंपरेच दर्शन

‘गणपती बाप्पा मोरया’  बुधवारी (27 ऑगस्ट 2025) वाजत गाजत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav) आगमन झाले. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महिन्याभरापासून गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू होती. गणपतीचं आगमन म्हटलं की, विविध देखाव्यांमध्ये विराजमान होणारे बाप्पा आपसूकच सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यासाठी महिनाभर काम, कॉलेज या सर्व गोष्टी सांभाळून मेहनत घेतली जाते. घरोघरी तरुण मंडळी यासाठी जय्यत … Read more

error: Content is protected !!