Kondane Caves; कर्जतच्या कड्याकपारीत दडलेला ऐतिहासिक खजिना

फोटो - कौशिक वाडकर

रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेले आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) सफर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. … Read more

Shiva Temples In Maharashtra – शंकराची महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरे, एकदा आवर्जून भेट द्या…

Shiva Temples In Maharashtra महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्सहाचे वातावरण आहे. भक्तांनी भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. देशासह राज्यात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण राज्याच मोठ्या भक्तीने पूजा केली जात आहे. प्राचीन लेण्यांपासून ते भव्य ज्योतिर्लिंगांपर्यंत, महाराष्ट्र शिवभक्तांसाठी एक भक्तीमय ठिकाण आहे. आपण … Read more

108 Names of Lord Shiva – भोळ्या शंकराची 108 नावं तुम्हाला माहित आहेत का? वाचा एका क्लिकवर

108 Names of Lord Shiva देवांचे देव महादेव, महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्रीशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिकांपैकी एक म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वतीचा दिव्य विवाह सोहळा. हिंदू पौराणिक कथेनुसार, वर्षानुवर्षे केलेल्या तीव्र तपश्चर्येनंतर, देवी पार्वतीने भगवान शिवाचे मन जिंकले, जे त्यांची पहिली पत्नी सतीच्या निधनानंतर सांसारापासून दूर गेले होते. माता पार्वतीच्या भक्तीने प्रसन्न होऊन, … Read more

Investing for Beginners – शेअर मार्केट-म्यु्च्युअल फंडमध्ये गुतंवणूक करण्यास इच्छूक आहात, पण सुरुवात कशी करायची? जाणून घ्या एका क्लिकवर

Investing for Beginners गुंतवणूक ही संपत्ती वाढवण्याचा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. स्कॅम 1992 हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अपुऱ्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच जणांना अपेक्षित परतावा मिळत नाहीये. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केट हा एकच गुंतवणूकीचा पर्याय आहे का? असा प्रश्न … Read more

Monthly Budget Planner In Marathi – असं तयार करा तुमच्या महिन्याच बजेट, वाचा सविस्तर…

Monthly Budget Planner In Marathi आयुष्य सुखरुप जगण्यासाठी शांतता आणि आर्थिक सुबत्ता खूप गरजेची असते. परंतु दोन्ही गोष्टींचा एकत्रीत आनंद घेणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. कारण दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी मेहनत आणि प्रचंड तपश्चर्येची गरज असते. तसेच या गोष्टी साध्य करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची सुद्धा तितकीच गरज असते. त्यासाठी दर महिन्याला तुम्ही तुमचे आर्थिक … Read more

Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र

मागील 10 ते 12 वर्षांमध्ये blockchain technology मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्याचा विचार केला, तर तंत्रज्ञानात दुप्पट वेगाने विकास होणार असल्याचे जाणकारांनी भाकीत केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या गोतावळ्यात Blockchain तंत्रज्ञानाने सुद्धा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 10 वर्षांपूर्वी आलेले हे तंत्रज्ञान जगभरामध्ये दुप्पट वेगाने प्रचलित झाले आहे. ब्लॉकचेनचा विचार केला, तर … Read more

Top 10 Small Business Ideas – व्यवससाय करण्यास इच्छूक आहात, ही माहिती तुमच्यासाठीच आहे; लगेच क्लिक करा

Top 10 Small Business Ideas देशाची वाढती अर्थव्यवस्था, डिजिटल परिवर्तन आणि वाढती उद्योजकता लक्षात घेता, भारतात लघु व्यवसाय सुरू करणे ही एक फायदेशीर संधी असू शकते. महाविद्यालयीन जीवन सुरू असताना मित्रांसोबत आपणही अनेक वेळा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेलच. छोठा मोठा का होईना एखादा व्यवसाय करू, अशा पद्धतीची चर्चा अनेक वेळा आपण मित्रांसोबत करत … Read more

Science Behind Human Memory – तुम्हालाही एखादी गोष्ट पटकन आठवत नाही का? काय आहे या मागच कारण, जाणून घ्या सविस्तर…

Science Behind Human Memory बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की, काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलेली किंवा एकलेली गोष्ट पुढच्या काही मिनिटांत आपण विसरुन जातो. आठवण्याचा प्रयत्न करुनही आठवत नाही. पण याचवेळी काही वर्षांपूर्वी घडलेली घटना आपल्याला लगेच आठवते. त्या घटनेची सविस्तर माहित आपण लगेच देऊ शकतो. अस का होत? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय … Read more

Kedarkantha Peak – शिवजयंतीला डॉल्बी वाजवू नका अस म्हणत कोल्हापूरच्या शिवकन्येने फडकावला 15 हजार 500 फूट उंचीवर स्वराज्याचा भगवा, कुठे आहे केदारकांठा शिखर?

Kedarkantha Peak कोल्हापूरची पाच वर्षांची शिवकन्या अन्वी अनिता चेतन घाटगे (5 वर्ष) हिे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (19 फेब्रुवारी 2025) औचित्य साधत उणे 6 ते 15 अंश सेल्सिअर तापमान,रक्त गोठविणारी थंडी, निसरड्या बर्फातून मार्ग आणि ऑक्सिजनची कमतरता अशा शारीरिक कस दाखवणारा मार्ग पार करत केदारकंठा शिखर सर केले. फक्त सर केले … Read more

Photography Courses Online – फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईनमध्ये आहे भविष्य, जाणून घ्या सविस्तर…

Photography Courses Online आजच्या डिजिटल युगात, सर्जनशील व्यावसायिकांसाठी फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाइनमध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे कौशल्य सुधारू पाहणारे एक इच्छुक छायाचित्रकार असाल किंवा नवीन तंत्रे शिकण्यास उत्सुक असलेले डिझायनर असाल, ऑनलाइन अभ्यासक्रम लवचिक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण अनुभव प्रदान करतात. या ब्लॉगमध्ये आपण काही ऑनलाईन कोर्सेसची माहिती घेणार आहोत.  सर्वोत्तम ऑनलाइन फोटोग्राफी अभ्यासक्रम … Read more