Marathi Language – महाराष्ट्रात हिंदी भाषा का महत्त्वाची नाही; समजून घ्या सोप्या शब्दांत
राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरातून राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. पाचवी पासून हिंदी शिकवली जात असताना, पहिलीपासून हिंदी शिकवण्याची गरज काय? उत्तर भारतीयांची भाषा आम्ही का शिकायची? मराठी (Marathi Language) भाषेला डावलण्याचा हा डाव आहे? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार महाराष्ट्रातील जनता करत … Read more