Benefits of Eating Raw Onion – रोज एक कच्चा कांदा खाण्याची सवय शरीरासाठी ठरेल फायद्याची, जाणून घ्या सविस्तर…

कांदा (Benefits of Eating Raw Onion) जगभरातील सर्वच पदार्थांमध्ये समाविष्ट असलेला एक प्रमुख पदार्थ आहे. जेवणामद्ये क्वचितच असा एखादा पदार्थ असेल, ज्याच्यात कांद्याचा समावेश नसेल. भारतात कांद्याच सर्वाधिक उत्पन्न होतं, तसेच कांदा खाणाऱ्यांची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे. बऱ्याच लोकांना कच्चा कांदा खाण्याची सवय असते. पुर्वी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये भाकरी, चटणी आणि कांदा … Read more

Aurangzeb Tomb – औरंग्याच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण का देत आहे? जाणून घ्या सविस्तर…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे असलेले औरंगजेबाचे (Aurangzeb Tomb) थडगे हे सध्याच्या घडीला भारतातील समकालीन वादविवाद आणि संघर्षांचे केंद्रबिंदू बनले आहे. हिंदूत्ववाद्यांनी आक्रमक पवित्रा घेत, औरंग्याची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले आहे. याची प्रचिती नागपुरातही आली. नागपुरात दंगल उसळली आणि या दंगलीत अनेक निष्पाप लोकांसह पोलिसही जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलिसाचे … Read more

Happiest Country in The World in Marathi – सलग आठव्यांदा फिनलँड सर्वात आनंदी देश, पाकिस्तानही पुढे; भारत मागे का?

Happiest Country in The World in Marathi जगभरात 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आनंद दिवसाचे औचित्य साधत ‘वर्ल्ड हॅपिनेस’चा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये सलग आठव्यांदा फिनलँड या देशाने मुसंडी मारली आहे. खरतर फिनलँडमधील नागरिकांचे विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या आनंदामुळेच देशाने … Read more

Ugliest Animal in The World – जगातील सर्वात कुरूप प्राणी ठरला न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम मासा

Ugliest Animal in The World जगातील सर्वात कुरूप प्राणी एखाद्या देशाचा सर्वोत्तम प्राणी होऊ शकतो का? तुमचं उत्तर नाही असेल. परंतु न्यूझीलंड या सर्व गोष्टींना अपवाद ठरला आहे. जगातील शांत देशांच्या यादीत न्यूझीलंडचा समावेश केला जातो. याच न्यूझीलंडमध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा माउंटन टू सी या ना-नफा संस्थेने आयोजित केली होती. या स्पर्धेत “जगातील सर्वात … Read more

Disha Salian Case – दिशा सालियनची हत्या झाली? आतापर्यंत काय काय घडलं, कोणाची नावं आली चर्चेत; वाचा स्टेप बाय स्टेप

Disha Salian Case दिशाचे सालियन हिच्या मृत्यूमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळणार असल्याची शक्यता आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोठी राजकीय … Read more

How To Get YouTube Silver Play Button – YouTuber होण्याचा पहिला टप्पा म्हणजे सिल्व्हर प्ले बटन, ‘या’ चुका टाळा आणि यशस्वी व्हा

How To Get YouTube Silver Play Button सोशल मीडियाच्या आधुनिक जगात प्रवास करत असताना याच सोशल मीडियाच्या आधारे यशाची चव चाखण्यासाठी जगभरातील अनेक तरुण-तरुणी, वयस्कर व्यक्ती प्रयत्न करत आहेत. सर्व वयोगटातील लोकं आज सोशल मीडियाच्या आधारे आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रक्रियेत YouTube हे माध्यम नागरिकांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच काम अगदी … Read more

Tallest and Shortest Person – ‘या’ आहेत जगातील सर्वाच उंच आणि लहान व्यक्ती, भारतातील महिला आहे पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या सविस्तर…

जगाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने आणि कौशल्यामुळे आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्याच पोहचवले आहे. परंतु जगात अशाही काही व्यक्ती आहेत. त्यांचा जन्मच हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे. मध्यम उंचीच्या या जगातील लोकांनी आपलं अस्तित्व निर्माण करत आपल्या नावाचा डंका सातासुमद्रापार वाजवला आहे. या ब्लॉगमध्ये आपण त्यांच्या जीवनाच्या काही महत्त्वाच्या घडमोडींचा थोडक्यात … Read more

Kalpana Chawla Biography – कल्पना चावलाही पृथ्वीवर परतल्या असत्या, पण; वाचा सविस्तर….

Kalpana Chawla Biography नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मागील नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकल्या होते. त्यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने क्रू मिशन यशस्वीरिल्या लाँच केले. या मोहिमेचे क्रू-10 असे नामकरण करण्यात आले आहे. 19 मार्च रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स … Read more

Cleanest Village in India – आशिया खंडातलं सर्वात स्वच्छ गाव भारतात आहे, आपलही गाव असं झालं पाहिजे; वाचा सविस्तर…

Cleanest Village in India धर्म, जात, भाषा आणि विविध परंपरेने नटलेला भारत जगातील एकमेव देश आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते अगदी शांत वातावरणातल्या डोंगर दऱ्यांमधील गावांपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात विविधता आढळून येते. भारताच्या कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक भागाच काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच विविधतेने नटलेल्या भारतातील एक मौल्यवान रत्न म्हणजे ईशान्येकडील मेघालय राज्यातील मावलिनॉन्ग हे गाव. या … Read more

Forts In Navi Mumbai – नवी मुंबईच्या कुशीत वसलेले ‘हे’ दुर्ग तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या एका क्लिकवर…

Forts In Navi Mumbai मुंबईच्या धर्तीवर उभारण्यात आलेलं नवी मुंबई हे शहर राहणीमानाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीन नवी मुंबई शहराचा जगात डंका आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त नवी मुंबईला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टी नवी मुंबईमध्ये आहेत. शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक दुर्ग नवी मुंबईमध्ये आहेत. हे सर्व दुर्ग एका … Read more