Satara Vishesh – पत्नीशी भांडण झालं, 24 वर्षीय तरुणाने अजिंक्यताऱ्यावर जीवन संपवण्याचा केला प्रयत्न
सातारा (Satara Vishesh) जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका 24 वर्षीय तरुणाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शिताफीने त्याची समजून काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (7-08-2025) दुपारी 4 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. किल्ले अजिंक्यतारा … Read more