Pratapgad Fort – अफजलखान कबर परिसरात गेल्यास कायदेशीर कारवाई होणार! प्रतिबंध आदेश जारी

प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायथ्याला असणाऱ्या अफजलखानाच्या कबर परिसरात जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तसे आदेश जारी केले आहेत.

तुषार दोशी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतापगड येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात 26 नोव्हेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जाण्यास बंदी असणार आहे. भारतीय नागरिक संहिता 2023 च्या कलम 162 नुसार प्रतिबंध करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी

error: Content is protected !!