रेल्वेमध्ये (Railway Job Vacancy) 6 हजार 238 पदांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करण्यासाठी लगबग करायची आहे. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 ही होती. परंतु ती 7 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती. म्हणजेच आजच या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तात्काळ अर्ज भरावा किंवा रेल्वे भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला याची माहिती द्यावी.
या भरतीमध्ये टेक्निशियन ग्रेड 1 (सिग्नल) – 183 पदे (लेवल 5)
टेक्निशियन ग्रेड-2 – 6055 पदे (लेवल 2)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2025
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – www.rrbapply.gov.in
लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi