Satara Vishesh – साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली! पाहा Video

साताऱ्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच मुख्य आकर्षण असलेला जावळी तालुक्यातील कास तलाव (Kaas Lake) जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचबरोबर साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे महादरे व हत्ती हे दोन्ही तलाव सुद्धा ओसंडून वाहत आहेत. कास तलावामध्ये अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा असल्यामुळे सातारकारांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!