Koyna Dam Update – कोयना धरणाचे सहा वक्र धरवाजे 9 फुटापर्यंत उघडण्यात आले; 65, 600 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, पाहा Video

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील काही तास असाच पाऊस सुरू असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोयना धरणाची (Koyna Dam Update) पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. सध्या 65,600 क्सुयेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Wai Rain News – धोम बलकवडी धरणातून 5025 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा