Bank Of Maharashtra Job – ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये सुरू झालीय विविध पदांची भरती, वाचा सविस्तर…

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये (Bank Of Maharashtra Job) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिष्ठित बँकेत काम करून आपल्या करिअरच्या कक्षा उंचावण्याची संधी उमेदवारांना आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला आपल्या कामकाजाचा विस्तार आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक बळकट करायची आहे. यासाठी ‘रिक्रूटमेंट प्रोजेक्ट 2025-26 फेज II’ अंतर्गत विशेष अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली … Read more

BMC Recruitment 2025 – मुंबई महानगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदे भरली जाणार, जाणून घ्या सविस्तर

मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2025) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदांवर काम करणाऱ्यांना 20 ते 60 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्यामुळे BMC मध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही सूवर्णसंधी आहे.  कोणकोणती पदे भरली जाणार BMC च्या या भरतीअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, … Read more

BSF Job Alert – बीएसएफमध्ये भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता, वयाची अट आणि शेवटची तारीख

देशसेवच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. गणेशोत्सवाला दोन दिवसांनी सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच बॉर्डरस सिक्युरिटी फोर्सने (BSF Job Alert ) उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी काही अटींची पूर्तता उमेदवारांना करावी लागणार आहे. पात्रता 60 टक्के गुणांसह उमेदवाराने … Read more

Bombay High Court Recruitment – पर्सनल असिस्टंट (PA) पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, पगाराचा आकडा पाहून चकित व्हाल

मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court Recruitment) नोकरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. मुंबई उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंट (PA) पदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना जवळपास 67,700 ते 2,08,700 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. त्यामुळे एक चांगल करिअर घडवण्याची संधी उमेदवारांना आहे. परंतु यासाठी शैक्षणिक पात्रता … Read more

Union Bank of India Recruitment – युनिय बँक ऑफ इंडियामध्यो करिअर घडवण्याची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

Union Bank of India Recruitment बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 250 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. आपल्या कलागुणांना वाव देण्यासह देशातील एका महत्त्वाच्या बँकेत काम करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्र मंडळीपैकी कोणी बँकेमध्ये नोकरीच्या शोधात … Read more

Oriental Insurance Vacancy 2025 – ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 पदांची भरती, कोणत्याही शाखेतील पदवी असणार्‍यांना संधी

तुमची पदवी पूर्ण झाली आहे परंतु अद्याप नोकरी मिळालेली नाही. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण ओरिएंटल इन्शुरन्समध्ये (Oriental Insurance Vacancy 2025 ) नोकरी करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. असिस्टंट पदासाठी भरती केली जाणार असून 500 पद भरली जाणार आहेत. या … Read more

SBI Job Vacancy- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि वयाची अट

बँकिंग क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी (SBI Job Vacancy) मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 33 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात अर्ज करा आणि आपल्या मित्राला … Read more

Job Alert in Marathi – बँक ऑफ बडोदामध्ये भरती, विविध पद भरली जाणार; त्वरित अर्ज करा

Job Alert in Marathi बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 330 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्वरित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर यासह विविध … Read more