सह्याद्रीत तंगडतोड भटकंती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Vasota Fort 1 नोव्हेंबरपासून खुला होणार

सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेला हा ऐतिहासिक हा गड 1 नोव्हेंबर 2025 पासून पर्यटनासाठी सुरू होत आहे. त्यामुळे 

वासोटा किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

Vasota Fort Trek – स्वराज्याचे तुरुंग, एक थरारक अनुभव