Mangrove Forest – मुंबईच्या किनार्‍याचे रक्षण करणारी खारफुटी तोडून विदर्भात झाडे लावून मुंबईचे रक्षण कसे होणार? हा Video पाहाच

मुंबईत रस्त्यासाठी 14,000 खारफुटीची झाडे तोडली जात आहेत. नियम असा आहे की एका झाडाच्या बदल्यात 5 झाडे लावायची, पण गंमत म्हणजे ही खारफुटी तोडून त्याची भरपाई म्हणून चंद्रपुरात झाडे लावली जाणार आहेत. मुंबईच्या किनाऱ्याचे रक्षण करणारी खारफुटी तोडून विदर्भात झाडे लावून मुंबईचे रक्षण कसे होणार? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. nisargamitra_farm या इन्स्टाग्रावर चॅनलवर हा माहितीपर व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!