आपल्या परंपरा आपणच जपल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा हा भन्नाट Video पाहिलात का?

पुणे जिल्ह्यातील राजगड तोरणा परिसरातील गावांमध्ये आजही नाचणी, वरईची बेणणी ढोल आणि झांद वाजवून केली जाते. यावेळी सर्व शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.