Video – बुम बुम बुमराह… असा काही चेंडू टाकला की फलंदाजही अवाक् झाला

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या सामन्याचा तिसरा दिवस सुरू असून दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 189 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 153 धावा केल्या त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 7 षटकांचा खेळ संपला तेव्हा 114 धावांची आवश्यकता होती. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू असताना जसप्रीत बुमराहने एक जबरदस्त चेंडू टाकला आणि या चेंडूवर कॉर्बिन बॉशची दांडी गूल झाली. याचा व्हिडीओ BCCI ने आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

error: Content is protected !!