Kusumbi Kalubai – घरबसल्या कुसुंबीच्या काळुबाईचं दर्शन, पाहा Video

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुसुंबी गावात असलेल्या कुसुंबीच्या काळुबाईच्या (Kusumbi Kalubai) दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी कुसुंबी गावात येत आहेत.