Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला
सह्याद्रीने महाराष्ट्राला भरभरुन दिले आहे. धबधबे, गडकिल्ले, डोंगररांगा, नद्या शब्द अपुरे पडतील ऐवढी निसर्ग संपदा या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळेच ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार न करता सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मुंबई,नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांसाठी जवळ असणारा … Read more