12 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना (Scholarship After 12th) आर्थिक सहाय्य वरिष्ठ स्तर, महाराष्ट्र 2022-23

12 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना (Scholarship After 12th) आर्थिक सहाय्य वरिष्ठ स्तर, महाराष्ट्र 2022-23 (Maha Dbt Scholarship). उच्च शिक्षण संचालनाल (DHE), महाराष्ट्र सरकारचा हा एक उपक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण झालेल्या (Scholarship After 12th) आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विध्यार्थ्यांना ही (Scholarship Maharashtra) शिष्यवृत्ती लाभदायक ठरणार आहे. भविष्याच्या दिशेने उंच्च झेप घेण्यासाठी ही (Maha Dbt Scholarship) शिष्यवृत्ती एक मदतीचा खंभीर हात ठरणार आहे. ज्या विध्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल ते विध्यार्थी अभ्यासक्रमानुसार 2,800 रु ते 72,000 रु पर्यंतची शिष्यवृती मिळवण्यासाठी पात्र ठरतील.

Assistance to Meritorious Students Scholarship – Senior level, Maharashtra 2023-24 (Scholarship After 12th And Scholarship For Undergraduate Students in India)

पात्रता

• अर्ज करणारा विध्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
• अर्ज करणारा विध्यार्थी बारावी उत्तीर्ण असला पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला असला पाहिजे.
• अर्ज करणारा विध्यार्थी उच्च शिक्षण संचालक (DHE) मंडळाचे पत्र धारण करणारा असावा.

अपात्रता

• अर्ज करणारा विध्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर अपात्र.
• अर्ज करणारा विध्यार्थी बारावी अनुत्तीर्ण झाला असेल तर अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत कमी गुम मिळवून उत्तीर्ण झाला असेल तर.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने उच्च शिक्षण संचालक (DHE) मंडळाचे पत्र धारण केले नसेल तर तो अपात्र असेल.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

17-05-1984 रोजी पारित करण्यात आलेल्या GR नुसार कागदपत्रे.

• सध्या शिकत असलेल्या चालू वर्षाची फी पावती.
• वसतिगृह शुल्काची पावती
• मागील वर्षाची मार्कशीट
• उच्च शिक्षन संचालनालयाचे (DHE) मंजूर केलेले पत्र.

फायदा काय होणार

गुणवंत विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सहाय्य – वरीष्ठ स्तर महाराष्ट्र 2022-23 नूसार ज्या विध्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल. त्या विध्यार्थ्यांना सरकारी नियमांनूसार अभ्यासक्रमानुसार 2,800 रु. ते 72,000 रु. किंवा त्याहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाईल.

अर्ज करण्याची अंतीम मुदत
31 मार्च 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Official Website)
Assistance to Meritorious Students Scholarship – Senior level, Maharashtra 2023-24 (Scholarship After 12th And Scholarship For Undergraduate Students in India)

Leave a comment