गुणवंत विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहाय्य – कनिष्ठ स्तर, महाराष्ट्र 2023-24 / Assistance to Meritorious Students Scholarship – Junior Level, Maharashtra 2023-24

उच्च शिक्षण संचालनालय (Directorate of Higher Education), महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून (Maha Dbt Scholarship) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. Scholarship for 10th passed students उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ही महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती आहे. उच्च शिक्षण घेऊन उज्वल भविष्याच्या दिशेने शैक्षणिक प्रवास करताना कोणताही आर्थीक अढथळा येऊ नये हा या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवड झालेल्या विध्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार 1,600 रु. ते 2,300 रु पर्यंतची शिष्यवृत्ती मिळेल.

पात्रता (Scholarship Maharashtra)

• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• अर्ज करणारा विध्यार्थी इयत्ता ११ वी किंवा १२ वी मध्ये शिकत असावा.
• अर्ज करणारा विध्यार्थी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा.
• अर्ज करणारा विध्यार्थी DHE चे Sanction Latter धारण करणारा असावा.

अपात्रता (Scholarship For 10th Passed students)

• महाराष्ट्रा बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
• अर्ज करणारा विध्यार्थी इयत्ता ११ वी किंवा १२ वी मध्ये शिकत नसेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र.
• अर्ज करणारा विध्यार्थी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षेत कमी गुणांनी उत्तीर्ण झालेला असेल तर तो या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असेल.
• अर्ज करणारा विध्यार्थी DHE चे Sanction Latter धारण करणारा नसेल तर तो विध्यार्थी य शिष्यवृत्तीसाठी अपात्र असेल.

कागदपत्र कोणती लागणार आहेत (Scholarship for 10th passed Students)

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याची मागिल वर्षाची मार्कशीट
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची चालू वर्षाची फी पावती
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याची वसतिगृह शुल्काची पावती

फायदा काय होणार (Scholarship Maharashtra)

निवड झालेल्या विध्यार्थ्यांना सरकारी नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, जसे की अभ्यासक्रमानूसार 1,600 रु. ते 2,300 रु आणि त्याहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाईल.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
31 मार्च 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Official Website)
Assistance to Meritorious Students Scholarship – Junior Level, Maharashtra 2023-24

Leave a comment