सातारा ते Mount Elbrus वाया अजिंक्यतारा, पाच दिवसांचा खडतर प्रवास आणि धैर्या कुलकर्णीची वयाच्या तेराव्या वर्षीच गरुडझेप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा शुरवीरांचा जिल्हा म्हणून अखंड भारतात प्रसिद्ध आहे. आव्हानांचा सामना करून यशाची चव चाखण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी सातारकरांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा सातारच्या लेकीने आपल्या नावाची दखल साऱ्या जगाला घेण्यास भाग पाडलं आहे. युरोप खंडातील रशियाचे Mount Elbrus शिखर वयाच्या तेराव्या वर्षी … Read more

Satara News – जवान प्रवीण वायदंडे यांना चीनच्या सीमारेषेजवळ वीरमरण, दोन मुलं पोरकी झाली

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातला एकतरी व्यक्ती देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर कार्यरत आहे. सातारा जिल्हा आणि देशसेवा हे एक अतूट नात आहे. अशीच देशसेवा बजावत असताना कोरेगाव तालुक्यातील हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे (40) यांना चीनच्या सीमारेषेजवळ कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या जवान प्रवीण वायदंडे यांना वीरमरण आल्याने सासुर्वे गावावर दु:खाचा डोंगर … Read more

Satara News – लिंक ओपन केली आणि जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला 8 लाखांचा फटका, तुमचंही बँक खातं रिकाम होऊ शकतं! काय काळजी घ्यावी

Satara News सर्व गोष्टी मोबाईलवर अगदी सहज मिळू लागल्या आहेत. पण त्याचबरोबर याच मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन फ्रॉडच प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. नोकरदार वर्गापासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत बरेचजण या जाळ्यात अडकले आहेतच. अशीच घटना आता जावळी तालुक्यात घडली असून मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यामुळे जावळीच्या गटशिक्षाधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 10 हजार 266 रुपयांची रक्कम लंपास … Read more

79th independence day India – लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन महत्त्वपूर्ण घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 व्या वेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आहे. त्याचबरोबर मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि दोन महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केल्या आहेत.  (79th independence day India ) या दिवाळीत सरकार GST सुधारणा आणत आहे. यामुळे लोकांना करातून दिलासा मिळेल. … Read more

Shahir Sable- शाहीर साबळे यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त विशेष मानवंदना, एकसरमध्ये रंगणार सोहळा

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे महाराष्ट्र भूषण, पद्मश्री शाहीर साबळे (Shahir Sable) यांना मानवंदना देण्यासाठी विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 सप्टेंबर 1923 रोजी त्यांचा पसरणीमध्ये जन्म झाला तर 20 मार्च 2015 रोजी मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त ‘संकल्प कला स्पर्श सोहळा 2025’ चे आयोजन करण्यात आळे … Read more

Student Police Experiential learning Programme – पोलिसांसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार, कोण आहे पात्र? कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर…

देशातला प्रत्येक विद्यार्थी आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतो. पोलीस, आर्मी, वायुदल अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करून देशसेवा करण्यासाठी लाखो मुलांचा संघर्ष सुरू असतो. यासाठी वर्षोंवर्षे मुलं मेहनत घेतात. काहींना यात यश मिळत तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. असं असलं तरी मनात असणारी देशसेवेची भावना काही केल्या जात नाही. तर हीच … Read more

PM-KMY – शेतकऱ्यांना मिळणार 36 हजारांची पेन्शन! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर…

PM-KMY शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता. शेतकरी हा आपल्या अन्नाचा खरा निर्माता आहे. शेती हा त्याचा व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून तो आपल्या शेतात पिके उगवतो, पावसावर आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून राहतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत मेहनत करत तो धान्य, फळे, भाजीपाला, कडधान्ये पिकवतो, जे आपल्या ताटात पोहोचते. मात्र सध्या त्याच्या कष्टाला फारसा … Read more

Ganeshotsav 2025 – महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज, पाहा कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; मुंबईचा गजमुखंम पाहिलात का?

महाराष्ट्र गणरायाच्या (Ganeshotsav 2025) आगमनसाठी सज्ज झाला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि मंडळांमध्ये विराजमान होईल. मात्र, मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यातला प्रत्येक रविवार गणेशभक्तांसाठी खास ठरणार आहे. दर रविवारी विविध मंडळांचे गणराया मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. याची सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट 2025 रोजी परळच्या महाराजा, … Read more

आपल्या परंपरा आपणच जपल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा हा भन्नाट Video पाहिलात का?

पुणे जिल्ह्यातील राजगड तोरणा परिसरातील गावांमध्ये आजही नाचणी, वरईची बेणणी ढोल आणि झांद वाजवून केली जाते. यावेळी सर्व शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Wai News – वयगांवमध्ये साजरा झाला निसर्गप्रेमाचा सण, रक्षाबंधननिमित्त झाडांना राखी बांधण्याचा कौतुकास्पद उपक्रम

वाई तालुक्यातील वयगांवमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमाणाचा सण साजरा करण्यात आला. शनिवारी (9 ऑगस्ट 2025) देशभरात बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाचा उत्साह होता. एकीकडे बहिणी भावांना राखी बांधत होत्या तर, दुसरीकडे वयगांवमध्ये मात्र झाडांना राखी बांधून हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून … Read more