Electrical Safety Rules – दिलीप गोळे यांचा शॉक लागून मृत्यू; महाराष्ट्र सरकार मदत करणार का? वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदे, वाचा…

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी गावचे सुपूत्र दिलीप विठ्ठल गोळे यांचा काही दिवसांपूर्वी बलकवडी येथे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. महावितरणमध्ये (electrical safety rules) कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे दिलीप गोळे मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर भागावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वी … Read more

Narsimha Mandir – धोम धरणाच्या कुशीत वसलेल्या 300 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? वाचा…

कृष्णा नदीच्या शांत काठावर वसलेले, वाई (Wai) तालुक्यातील धोम (Dhom) हे महाराष्ट्रातील दोन सर्वात आदरणीय मंदिरांचे घर आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिर (Narsimha Mandir). ही पवित्र स्थळे केवळ वास्तुशिल्पातील चमत्कार नाहीत तर, ती खोल आध्यात्मिक केंद्रे देखील आहेत जी भक्त, यात्रेकरू आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. त्यांचे आकर्षण त्यांच्या 300 वर्षांच्या समृद्ध इतिहासात, शांत परिसरामध्ये … Read more

Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Read more

Wai – वाईमधील टॉप 10 पर्यटन स्थळे; नृसिंह मंदिर ते वैराटगड, एकदा अवश्य भेट द्या

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला Wai तालुका, महाबळेश्वर आणि पाचगणी सारखाच निसर्गसंपन्न आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट देतात. त्याचबरोबर बरेच जण वाईमधील ढोल्या गणपतीला सुद्धा आवर्जून भेट देतात. परंतु याव्यितिरक्त वाईमध्ये पाहण्यासारखी अनेक स्थळं आहेत. वाई हे शहर सौंदर्याने नटलेलं तर आहेच, पण त्याव्यतिरिक्त बॉलीवुडसह अनेक सेलीब्रींच वाई हे हक्काच ठिकाणं आहे. … Read more

Best Books For Women – महिलांनी आवर्जून वाचली पाहिजेत अशी पुस्तकं, जाणून घ्या एका क्लिकवर.

पुस्तकं (Best Books For Women) म्हणजे भावना व्यक्त करण्याचं आणि एखाद्याच्या भावना जाणून घेण्याचं सर्वोत्तम साधन होयं. यशोगाथा, संघर्ष, प्रेरणादायी प्रवास अशा अनेक स्वरुपाची पुस्तक बाजारात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. प्रत्येकाची पुस्तकं वाचण्याची आवडं वेगवेगळी असू शकते. परंतु या ब्लॉगमध्ये आपण प्रत्येक महिलेने एकदा तरी वाचायला हवीत अशा पुस्तकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही फक्त … Read more

Animal Protection Law – वासनांध तरुणाने 12 ते 13 कुत्र्यांवर केला अत्याचार! कायदा काय सांगतो, शिक्षा होणार का?

Animal Protection Law भारतामध्ये दररोज महिलांवर कुठे ना कुठे अत्याचार होतच आहेत. अशातच आता प्राणी सुद्धा सुरक्षित नसल्याची प्रकरणं उघड होत आहेत. एका वासनांध नराधमाने एका कुत्र्यावर अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 13 कुत्र्यांवर त्याने अत्याचार केला असावा, असा संशय नागरिकांना आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथील कैलाश नगर येथे एका व्यक्तीला … Read more

Watermelon Benefits For Skin – कलिंगड फक्त खाऊ नका चेहऱ्यालाही लावा, असा बनवा स्क्रब; वाचा…

Watermelon Benefits For Skin उन्हाळा सुरू झाला की, जिकडे तिकडे कलिंगडाची दुकानं हमखास पहायला मिळतात. शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेटिंग करणाऱ्या फळांमध्ये कलिंगड पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. रसाळ गुणधर्म आणि गोड चवीमुळे कलिंगड म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच आहे. पोषक तत्वांनी समृद्ध कलिंगड चेहऱ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कलिंगडाचा त्वचेसाठी किती फायदा होऊ शकतो, हे अनेकांना माहित नाही. … Read more

Beauty Parlour – …तर ब्युटी पार्लर व्यवसाय बंद पडू शकतो! भविष्य, स्पर्धा आणि ट्रेंड

मागील काही वर्षांमध्ये Beauty Parlour व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे. विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात ब्युटी पार्लर व्यवसायाकडे वळल्या आहेत. भविष्यात या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, २०२५ मध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय अजूनही फायदेशीर आहे का? प्रशिक्षण … Read more

How IPL Team Owners Earn Money – सामना गमावल्यानंतरही संघ मालक बक्कळ पैसे कमावतात, RCB विजेतेपद न पटकावताही आहे फायद्यात

How IPL Team Owners Earn Money इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही तर, ती अब्जावधी डॉलर्सची व्यवसायिक उलढाळ करणारी जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. भारतासह जगभरात आयपीएलचा चाहतावर्ग मोठ्या संख्येने आहे. काही संघ दरवर्षी दमदार कामगिरी करून आयपीएलमध्ये आपला डंका वाजवतात. तर दुसरीकडे काही संघांना अद्याप आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारण्यात यश … Read more

Mango Fruit Benefits – या उन्हाळ्यात रोज एक आंबा खा आणि आरोग्यसंपन्न व्हा, जाणून घ्या आंब्याचे जबरदस्त फायदे

“फळांचा राजा” म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याचा (Mango Fruit Benefits) हंगाम सुरू झाला आहे. पोषक तत्वांचा पॉवरहाऊस असणारा अंबा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आंबा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने आणि चवीने खाल्ला जातो. त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा अंब्यावर मनसोक्त ताव मारण्याची संधी सोडत नाहीत. परंतु तुम्हाला माहितीये का, रोज एक आंबा खाल्ल्यामुळे शरीराला त्याचा … Read more