Satara Vishesh – साताऱ्याच्या लेकीला राष्ट्रपतींच निमंत्रण, स्वातंत्र्य दिनी होणार विशेष सन्मान; वाचा सविस्तर…
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुर्तीकारांची सध्या लगबग सुरू आहे. साताऱ्यात (Satara Vishesh) सुद्धा विविध रुपांमध्ये गणपतीच्या मुर्त्या घडवल्या जात आहेत. याच दरम्यान सर्व सातारकरांसाठी एक आनंदाची बातमी आली असून साताऱ्याची लेक आणि मातीतून कलाकृती घडवणारी उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. टपाल … Read more