Wai News – वयगांवमध्ये पार पडलं ‘महा आरोग्य शिबीर’, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावामध्ये “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत विविध सामाजिक आणि पर्यावरणपुरक उपक्रम राबवविले जात आहेत. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचे सामाजिक कर्तव्य असते. याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत … Read more

Wai Ganpati Mandir- ढोल्या गणपतीचा इतिहास काय आहे? मंदिर कोणी बांधल? वाचा…

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर वाई हे ऐतिहासिक शहर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी “दक्षिणेची काशी” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानावर वाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. याच वाईमध्ये छोठीमोठी अशी शंभराहून अधिक प्राचीन मंदिरे (Wai Ganpati Mandir) आहेत. या सर्व मंदिरांमध्ये … Read more

Wai News – धावलीमध्ये बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; Video आला समोर

वाई (Wai News) तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचा वावर असल्याचे काही व्हिडीओ मागील काही दिवसांमध्ये व्हायरल झाले होते. अशातच आता धावली गावात एका व्हिलामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भागात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर 2025) … Read more

Rajgad Fort News – संजीवनी माचीवरून तरुणी खोल दरीत पडली; हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाने केली सुखरूप सुटका

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला राजगड (Rajgad Fort News ) किल्ला विविध रानफुलांनी बहरून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राजगडाचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे दुर्ग प्रेमींची पाऊले आपसूक गडाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही पर्यटक गडाला भेट देण्यासाठी येत आहेत. परंतू गडाची अपूरी माहिती आणि ट्रेकींग करण्याचा अपूरा … Read more

वाढदिवसाला पठ्ठ्याने असं काही दिलं की सरांनीही डोक्यावर हात मारून घेतला, पाहा हा Video

शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाढदिवसाला चॉकलेट, कॅडबरी, बिस्कीट सारख्या अनेक गोष्टी तुम्ही वाटल्या असतील. पण कधी साखर वाटल्याच तुम्ही पाहिलं आहे का? एका पठ्ठ्याने सरांसह सर्वांनाच साखर वाटून आपला वाढदिवस साजरा केला आहे. साखर देताच वर्गामध्ये एकच हशा पिकला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @get_set_viral आणि @aaj_kay_navin1010 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ … Read more

Wai News – ‘एक विवाह, एक झाड’; बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक निर्णय, विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक

माझी वसुंधरा 6.0 अभियानांतर्गत वाई तालुक्यातील (Wai News) बावधन ग्रामपंचायतीने विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावाला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. फक्त झाडं लावणे नाही, तर झाडाची काळजी घेणे आणि झाडाचे संगोपन करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. गावामध्ये … Read more

Satara News – दिव्यांग बालकांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सातारा (Satara News) जिल्ह्यामधील दिव्यांग बालकांसाठी मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा निधी सेवा प्राधिकरण आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालाय यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड काढणे, आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड काढणे, हा … Read more

Satara News – कराड तालुक्याचे पहिले मंत्री श्याम आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

Satara News माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) दुपारी पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली. कराड तालुक्याच्या विकासात श्याम आष्टेकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या रुपात कराड तालुक्याला पहिलं मंत्रीपद मिळालं. त्यामुळे कराड तालुक्याच्या क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात … Read more

D B Patil International Airport Navi Mumbai – नवी मुंबईकरांच्या इतिहासातील सुवर्ण पान, माहिती वाचा आणि Photo पाहा

दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (D B Patil International Airport Navi Mumbai) आज (08-10-2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह गोंधळ, दहीहंडी, लावणी, आदिवासी नृत्यू आणि आगरी-कोळी नृत्य सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. जवळपास 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था या रंगारंग सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर या … Read more

Happy Divorce… 120 ग्रॅम सोने अन् अठरा लाख कॅश; दुग्धाभिषेक करून घेत तरुणाने केले भन्नाट सेलीब्रेशन, पाहा Video

गेल्या काही वर्षांमध्ये लग्न आणि घटस्फोट या सर्व गोष्टी अगदी कॉमन झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे. घटस्फोट, पोडगी, हुंडा, छळ असे अनेक शब्द गेल्या काही वर्षांमध्ये तुमच्या कानावर सतत पडत असतील. या सर्व प्रकारामुळे मानसिक दबावाखाली येऊन अनेक तरुण-तरुणींनी आपलं जीवन सुद्धा संपवल्याचा घटना घडल्या आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर मानसिक तणाव निर्माण होणं साहजिक आहे. परंतु … Read more