Netaji Subhash Chandra Bose Jayanti -“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा..” नेताजी सुभाषचंद्र बोस गाजलेलं भाषण

Netaji Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारी 2024, जयंती झाली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा विशेष ब्लॉग. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि क्रांतिकारी नेत्यांपैकी एक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनेक शक्तिशाली भाषणे दिली ज्यांनी देशाला उत्तेजित केले आणि लाखो लोकांना स्वातंत्र्याच्या लढाईत सामील होण्यास प्रेरित केले. या सर्व भाषणांपैकी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुभाषचंद्र … Read more

Balasaheb Thackeray Quotes – “तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर…” बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे रोखठोक वक्तव्य, वाचा सविस्तर…

Balasaheb Thackeray Quotes हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवानद. भारताच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी खर्ची घातले. आपल्या धारधार लेखणीतून आणि रोखठोक भाषणांमधून त्यांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. बाळासाहेब ठाकेर आज हयात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. … Read more

Murder Cases in India – जेसिका लाल ते बुरारी, भारताला हादरवून टाकणारे हत्याकांड

Murder Cases in India लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचा समावेश विकसनशील देशांच्या यादीमध्ये केला जातो. एकीकडे भारताचा विकास प्रगतीपथावर आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारीमध्ये त्याच वेगाने वाढ होत आहे. भारातमध्ये दररोज बलात्कार, छेडछाड, चोरी, दरोडे, घाटाळे आणि खूनाच्या घटना घडत आहेत. या घटनांचा समाजावर खोलवर परिणाम होताना दिसत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर … Read more

Guillain-Barre syndrome – पुण्यात आढळले 22 रुग्ण, काय आहेत या आजाराची लक्षणे? जाणून घ्या सविस्तर…

पुण्यामध्ये Guillain-Barre syndrome या आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळून आल्याने पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि संभाव्य जीवघेणा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नसांवर हल्ला करते तेव्हा हा आजार होतो, ज्यामुळे … Read more

Top 10 Most Dangerous Dog Breeds – ‘या’ कुत्र्यांपासून सावध रहा

Top 10 Most Dangerous Dog Breeds जगभरात श्वान प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. कुत्रे हे माणसाचे चांगले मित्र आणि प्रेमळ साथीदर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये श्वानांसाठी विशेष जागा किंवा खोली तयार केली जाते. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये सुद्दा आरोपींना पकडण्यासाठी कुत्र्यांची भुमिका महत्त्वाची ठरते. श्वानांमध्ये विविध जाती आहेत. यातील काही जाती अत्यंत प्रेमळ आणि … Read more

Yusra Mardini – सीरिया युद्धभूमी ते रियो ऑलिम्पिक, निर्वासित युसराचा एक थक्क करणारा प्रवास

मागील अनेक वर्षांपासून सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांच्या राजवटीच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. हळुहळु त्याचे रुपांतर युद्धात होण्यास सुरुवात झाली. बंडखोर गटांनी आपल्या हाती सर्व सुत्र घेत मनमानी कारभाराला सुरुवात केली. रशियाने सप्टेंबर 2015 पासून सीरियावर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये सीरियातील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तर अनेक … Read more

Highest Milk Giving Buffalo – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे; या आहेत जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशी, वाचा सविस्तर…

Highest Milk Giving Buffalo दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची जगामध्ये मोठी मागणी आहे. भारत हा सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी म्हैस उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हैस पालन केले जाते. म्हशीचे दूध आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्यामुळे, त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हशीचे दूध प्रथिने आणि आवश्यक पोषक … Read more

Lord Shiva – भगवान शिवाला महादेव का म्हणतात? या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

हिंदू धर्मामध्ये असंख्य देवांचा समावेश आहे. असे असले तरी हिंदू धर्म भगवान शिवापासून (Lord Shiva ) सुरू होतो आणि भगवान शिव हेच अंतिम सत्य आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात शिवाला मानणारा मोठा भक्तसमुदाय आहे. शिवाला विविध नावांनी ओळखळं जातं. जस की भोलेनाथ, शंकर, महादेव. परंतु तुम्हाला माहित आहे का, भगवान शिवाला महादेव या नावाने … Read more

Most Expensive Bike in The World – ‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या बाईक्स, जाणून घ्या सविस्तर

Most Expensive Bike in The World लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना बाईकचे विशेष आकर्षण असते. आजही महाराष्ट्रातील बऱ्यात घरांमध्ये 90 च्या दशकातील बाईक अगदी थाटात घरामध्ये उभी असते. आपले वडील किंवा आजोबा तिची देखभालही त्याच पद्धतीने करत असतात. लहान असताना खेळण्यातली बाईक प्रत्येकानेच चालवली असेल. जसजस आपलं वय वाढत जातं बाईकबद्दल आपली ओढ वाढत जाते. बऱ्याच तरुणांना … Read more

Weirdest Foods – ‘हे’ विचित्र खाद्य पदार्थ तुम्ही खाऊ शकता का?

Weirdest Foods आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून ते कन्या कुमारीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता पहायला मिळते. उत्सव, परंपरा आणि अगदी खाद्य पदार्थांमध्ये सुद्दा वेगळेपण पहायला मिळते. पुणेरी मिसळ, वडापाव, पाव भाजी, छोले भटुरे, बटर चिकन, दालबाटी चुर्मा, घेवर इ. या सर्व पदार्थांचे आपापले वैशिष्ट्य आहे. तसेच हे पदार्थ त्या त्या ठिकाणी जाऊन खाण्यातच विशेष मजा आहे. … Read more