My Fridge Food – तुम्हालापण फ्रीजमधलं अन्न खाण्याची सवय आहे! वेळीच सावध व्हा

My Fridge Food आजच्या तंत्रज्ञानयुगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी फ्रीज हा असतोच कारण आता ती एक काळाची गरज आहे. फ्रिज हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा उपकरणांपैकी एक आहे. अन्न ताजं ठेवण्यासाठी आपण रोज काही ना काही अन्न फ्रिजमध्ये ठेवतो मात्र, प्रत्येक अन्नपदार्थाचं फ्रिजमध्ये टिकण्याचं प्रमाण वेगळं असतं. जर जास्त … Read more

Shravan Somwar – राजगिऱ्याची पुरी ते शिंगाड्याचे थालीपीठ; झटपट बनवता येथील असे उपवासाचे पदार्थ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत … Read more

Wai – श्रावण महिना आणि निसर्ग सौंदर्याने उजळून निघालेला वाई तालुक्याचा पश्चिम भाग

श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह … Read more

Wai News – खवले मांजराची तस्करी; वाई तालुक्यातून एकाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Wai News अतिदुर्मीळ असलेल्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला अटक केली आहे. सापळा रचून सुरुर गावाच्या हद्दीतून संबंधित व्यक्तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खवले मांजराची तस्करी करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. माहित मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी … Read more

Indian Diet Plan – युट्युबवर व्हिडीओ पाहून डाएट सुरू केला अन् जीवाला मुकला, माहिती खरी आहे का खोटी कशी ओळखायची?

Indian Diet Plan सोशल मीडियाच्या या युगात सगळ्याच गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कोणतेही कठीण काम लगेचच शिकता येतेय. तुमच्या एका क्लिकवर तुम्हाला कोणतीही माहिती आणि व्हिडीओ सहज उपलब्ध होतो. मात्र ही माहिती जितकी आपल्यासाठी उपयुक्त तितकीच ती जीवघेणी ठरत आहे. कारण यूट्युबवर पाहून वेटलॉससाठी डाएट केल्यामुळे तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील कोलाचेल येथे राहणार्‍या एका … Read more

ELI Scheme – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांची होणार दणक्यात सुरुवात! मिळणार 15 हजार रुपये, EPFO च्या योजनेला सुरुवात

तुम्ही सुद्धा फ्रेशर्स आहात आणि नुकतेच जॉबला लागला आहात का? मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता EPFO तर्फे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15000 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ELI Scheme जाहीर केली होती. त्यानंतर 1 जुलै रोजी ELI म्हणजेच “एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह योजने”ला मंजुरी देण्यात आली. ही … Read more

Satara Rain Update – विकेंडचा प्लॅन करताय; थांबा! घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, पुढचे दोन दिवस पाऊस जोरदार कोसळणार

Satara Rain Update काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा पावसाचे प्रमाण वाढले असून मुंबई वेधशाळेने 24 आणि 25 जुलै असा दोन दिवास साताऱ्यात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच शनिवार (26 जुलै) आणि रविवार (27 … Read more

What Is Watar Viilage – वाई तालुक्यातलं पाणीदार गाव ‘वेळे’, लोकसहभागातून केली दमदार कामगिरी; पाणीदार गाव म्हणजे काय? वाचा…

Wai तालुक्यातील वेळे या गावाने पाणीदार गाव अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. वेळे गावातील लोकांनी एकत्र येत जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि जलसंपदा संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शाश्वत विकास आराखड्यावर धोरणात्मक काम या गावाने केले असून आपला एक आदर्श तालुक्यात निर्माण केला आहे. वेळे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीन आणि शाश्वत विकासासाठी … Read more

Satara Crime – सातारा जिल्हा हादरला! साडेचार वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार, शेजारी राहणार्‍या तरुणानेच घात केला

Satara Crime बलात्कार, विनयभंग आणि अत्याचार हे शब्द गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार तुमच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात येत असतील. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होतच आहेत. कराडमध्ये सुद्धा अशीच घटना घडली असून नराधमाने साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्हा हादरून गेला आहे. खेळण्यासाठी म्हणून मुलगी बाहेर गेली … Read more

Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…

श्रावण (Shravan Somwar) महिना सुरू झाला की नवचैतन्याचा बहर सुरू होतो. भगवान शिवाला सर्वात प्रिय असणाऱ्या या महिन्यात मांसाहार पूर्णत: टाळला जातो. दर सोमवारी उपवास धरून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू पंचागामध्ये केलेल्या उल्लेखानुसार सूर्याने जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा श्रावण महिना सुरू होतो. असेही सांगितले जाते की, याच काळात समुद्रमंथन झाले आणि … Read more

error: Content is protected !!