Wai Crime – भरदिवसा दोन सदनिका फोडल्या, 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 लाख रुपये केले लंपास
Wai Crime वाई शहरातील गंगापुरीत भरदिवसा चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंध घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 तोळे सोन्याची दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. जवळपास 14 लाख 90 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशार धनाजी जरंडे (आसरे, वाई) आणि त्यांच्या पत्नी विनिता जरंडे हे … Read more