Lunchbox Ideas for Kids – लहान मुलांसाठी पौष्टिक लंचबॉक्स आयडिया, आता मुलं चवीने आणि आवडिने खाणार!

पिज्जा, बर्गर, मोमोस, चायनीज भेळ, वडा पाव, भजी या पदार्थांची नावं जरी घेतली तरी सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी हे सर्व पदार्थ म्हणजे एकप्रकारे पर्वणीच. घरात बनवलेली चपाती, डाळ, पौष्टिक भाज्या खाण्यापेक्षा बाहेरील पदार्थ लहान मुलांसह सर्वच अगदी चवीने खातात. कधी तरी बाहेरील पदार्थांचा अस्वाद घेणं एकवेळ चालून जातं. परंतू सतत बाहेरील … Read more

Types of Cyber Attacks – आयुष्यभराची कमाई लंपास होण्याचा धोका! सायबर हल्ल्याचे प्रकार जाणून घ्या आणि सुरक्षित रहा

एक काळ होता जेव्हा मोबाईलचा वापर हा फक्त एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जायचा. त्यामुळे मोबाईलचा वापर अगदीच मर्यादित होता. काळानुरुप तंत्रज्ञानात बदल होत गेले आणि मोबाईलसह लॅपटॉप, कंम्प्युटर सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या हव्या त्या गोष्टी करता येऊ लागल्या. सध्याच्या घडीला माणसाच जीवन हे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून … Read more

Coldrif Syrup अजिबात घेऊ नका, 17 चिमुकल्यांचा मृत्यू; महाराष्ट्र FDA ने केले सावध

Coldrif Syrup या औषधामुळे किडनी खराब होऊन 17 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 14 आणि राजस्थानातील 3 मुलांचा या कोल्ड्रिफ सिरप औषधामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे SR-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप अजिबात वापरू नका, असा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिला आहे. कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर 17 मुलांचा मृत्यू … Read more

What is Digital Arrest – सातारा पोलीस दलातील अधिकार्‍याची फसवणूक, 5 लाखांचा फटका; डिजिटल अरेस्टपासून वाचायचे कसे?

गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा शिरकाव झाला आहे. परंतु याच आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व सामान्यांसह मोठमोठ्या अधिकार्‍यांना लाखो आणि करोडोंचा गंडा घातला जात आहे. पोलीस अधिकारीच या जाळ्यात फसत असल्यामुळे सर्व सामान्यांची चिंता आणखी वाढली आहे. सातारा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला एका महिलेने खोट सांगून डिजिटल अरेस्ट (What is Digital … Read more

Dasara 2025 – ग्रामस्थांच्या गाठीभेटी आणि मुंबईतल्या वाईकरांचा दसरा मेळावा, पाहा Photo

सातारा जिल्ह्यातील वाईकरांचा दसरा (Dasara 2025) मेळावा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत काही तास गावकऱ्यांच्या सानिध्यात घालवण्यासाठी ग्रामस्थ या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईतल्या मुंबईत असूनही बऱ्याच वेळा एकमेकांची भेट होत नाही. दसरा एकमेव असा सण आहे, जेव्हा सर्व गावकरी वेळात वेळ काढून एकत्र येतात. राम राम.. … Read more

Ravan Puja – रावणाचं दहन नाही तर पूजा केली जाते; गावाची 300 वर्षांपूर्वीची परंपरा, अख्यायिका वाचून तुम्हीही थक्क व्हालं

विजयादशमी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला. त्यामुळे देशभरात रावणाचे पुतेळ उभारून त्यांच दहन केलं जातं. मोठ्या संख्येने नागरीक रावणांच दहण पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात. एकीकडे देशभरात रावणाचं दहन केलं जातं, तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची (Ravan Puja) चक्क भक्तिभावाने … Read more

Apta leaves – दसऱ्याला ‘सोनं’ म्हणून आपट्याचीच पानं का लुटतात? हिंदू धर्मातली पौराणिक कथा वाचलीच पाहिजे

विजयादशमी दसरा महाराष्ट्रासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्यानिमित्त सोनं म्हणून आपट्याच्या पानांची (Apta leaves) लयलूट केली जाते. एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा दिल्या जातात, तसेच आपट्याच पान दिल्यानंतर त्याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात एकमेकांना आलिंगन देत ‘राम-राम’ म्हणत सोनं लुटलं जातं. पण आपट्याचीच पानं का दिली जातात? काय आहे … Read more

Rajiv Pratap Journalist – भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या स्वतंत्र पत्रकाराचा खून? काय खरं आणि काय खोटं, वाचा…

स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. मुकेश चंद्राकर यांची अशाच प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. आता पुन्हा एकदा स्वतंत्र पत्रकार राजीव प्रताप (Rajiv Pratap Journalist) यांचा मृतदेह हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस म्हणतायत की हा अपघात असू शकतो. मात्र, कुटुंबाने हा खून असल्याच दावा केला आहे. गेल्या काही … Read more

Tuloni Biya – मासिक पाळी येताच मुलीचं लग्न केळीच्या झाडाशी लावलं जातं; अनोखी परंपरा जपणार गावं

आपला भारत विविध भाषा आणि जाती धर्मांच्या लोकांनी नटलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये अनेक परंपरा, उत्सव, रीतिरिवाज, चालीरिती यांचं मिश्रण पाहायला मिळत. सर्व जाती धर्मातील लोकं एकमेकांच्या उत्सवामध्ये आवर्जून सहभागी होतात. त्याचबरोबर सर्व समुदायांमध्ये काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यातल्या त्यात मासिक पाळी (menstruation) बद्दलचे काही गैरसमज आजही महिलांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरत असल्याच पाहायला मिळत … Read more

PSI Success Story in Marathi – आईने पाहिलेलं स्वप्न जेव्हा लेक सत्यात उतरवते, फौजदार शिवानी मोरे यांची यशोगाथा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< आपल्या मुलीने किंवा मुलाने यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन विराजमान व्हावं, ही सर्व आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. एक काळ असा होता जेव्हा शिक्षणाची बोंब होती, शिक्षणाबद्दल उदासीनता होती, पुरुषांनी काम करायचं आणि महिलेने घर सांभाळायच ही परंपरा पूर्वापार चालत होती. याच परंपरेतून तुमचे आमचे आई-वडील पुढे आले. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता … Read more