Students Mental Health – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणारे मानसिक आरोग्य संकट, काय काळजी घेता येईल? वाचा सविस्तर…

Students Mental Health शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगात प्रवेश करताना अनेक विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये बराच फरक आहे. बरेच विद्यार्थी नवीन वातावरणामध्ये पटकन रुळून जातात, तर काही विद्यार्थांना महाविद्यालयीन वातावरणात रुळण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष लागतात. जबाबदारी वाढलेली असते, आर्थिक ताण, सामाजीक दबाव, नवनवीन विषयांची ओळख या सर्व गोष्टींमुळे … Read more

Future of Technology – तंत्रज्ञानाचे भविष्य! जगाला आकार देणारे नवनवीन ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर…

Future of Technology तंत्रज्ञानाने आपले जाळे संपूर्ण जगात पसरवले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहचत आहे. चाकाच्या शोधापासून ते इंटरनेट युगाच्या सुरुवातीपर्यंत, प्रत्येक तांत्रिक प्रगती काम करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत आणि जगाशी संवाद साधण्याचा मार्ग सातत्याचे बदलत आहे. सध्याच्या घडीला AI ने पंख पसरवायला सुरुवात केली आहे. सध्याचे … Read more

Indians in America – अमेरिकन संसदेचे नाव काय? कोणकोणत्या भारतीयांनी बजावलीये महत्त्वाची भुमिका, वाचा सविस्तर…

Indians in America डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून अनेक निर्णय घेत त्यांनी अमेरिकेसह साऱ्या जगाला एका मागोमाग एक धक्के दिले आहेत. कालत भारतीयांना घेऊन एक विमान अमेरिकेतून भारतात दाखल झाले. त्यामुळे भविष्यात अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्ये कमी होण्याची दाट शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही धोरणांमुळे इतर देशातील नागरिकांना अमेरिकेत राहण्यासास काही अटी आणि … Read more

Weight Loss Tips In Marathi – ‘या’ उपायांचा अवलंब करुन घरच्या घरी वजन कमी करा, वाचा सविस्तर…

Weight Loss Tips In Marathi दैनंदिन जीवनात लठ्ठपणामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. बैठी जीवनशैली असल्यामुळे लठ्ठपणा सारख्या समस्या स्त्री आणि पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यासाठी वेगवेळे उपाय केले जातात. अनेकवेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता एखादी पावडर, औषधे अशा गोष्टींचे सेवन केले जाते. परंतु यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु घरच्या घरी सुद्धा … Read more

What is HIV AIDS – आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे, काय काळजी घ्यावी? स्वत:ला सुरक्षित कसे ठेवावे? वाचा सविस्तर…

HIV/AIDS हा आजार जगभरातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत या आजाराच्या विळख्यात लोखो लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अडकले आहेत. काहींच जीवन यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, तर काही आजही यातना भोगत आपले जीवन जगत आहेत. HIV चा पूर्णपणे नायनाट करणे अद्याप शक्य झाले नसले, तरी या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यात यश आले आहे. नियमीतपणे औषधे घेतल्यास HIV पीडित … Read more

What is GDP – GDP म्हणजे काय? भारताचा क्रमांक कितवा? समजून घ्या सोप्या भाषेत

What is GDP .देशाच्या आर्थिक कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारे मुलभूत आर्थिक निर्देशक म्हणजे GDP होय. देशाची अर्थव्यवस्था किती मजबुत आहे, याचा अंदाज देशाच्या जीडीपीवरुन लावता येतो. जीडीपीच्या माध्यमातून देशामध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मुल्याची ठोस माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार या सर्वांच्याच नजरा जीडीपीवर असतात. जीडीपी … Read more

Top Cities in India – GDP नुसार भारतातील टॉप 10 शहरे, पुणे कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर…

Top Cities in India विकसनशील देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारताचा प्रवास सध्या विकसीत देशांच्या दिशेने सुरू आहे. लवकच भारताचा समावेश सुद्धा विकसीत देशांच्या यादीमध्ये केला जाईल. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक म्हणून भारताचा आवर्जून उल्लेख केला जातो. भारताच्या या प्रवासात भारतातील नागरिकरांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. सध्या भारतातील अनेक शहरे वेगाने विकसीत … Read more

First Women in India – प्रत्येक क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या भारतीय महिला, वाचा एका क्लिकवर

First Women in India in every field information in Marathi विविधतेने नटलेल्या भारतामध्ये सर्व जाती धर्मातील लोकं गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. जगातील कोणत्याच देशामध्ये पहायला मिळत नाही, अशी सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि विविधता पूर्ण घडामोडी भारतामध्ये घडत असताता. एक काळ होता जेव्हा महिलांना चार भीतींच्या बाहेर येण्याची परवानगी नव्हती. परंतु आज काळाच्या अनेक पावलं पुढे जाऊन … Read more

Chittorgarh Fort – राजपूतांच्या शौर्याचे प्रतिक, किल्ले चितोडगड; एकदा आवर्जून भेट द्या

Chittorgarh Fort महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यांमध्ये दडलेला सह्याद्रीचा खजीना तुम्ही पाहिला असेल. रायगड, तोरणा, राजगड, चेंदेरी, हरिहर असे अनेक दुर्ग महाराष्ट्राच्या कुशीत अगदी थाटात उभे आहेत. गगनाला भिडणाऱ्या या दुर्गांना भेट देण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी तसेच देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावत असताता. महाराष्ट्रातीलल अनेक दुर्ग हे सह्याद्रीमध्ये आहे. परंतु राजस्थान सारख्या राज्यांमध्ये हेच दुर्ग है शहरांच्या … Read more

Murrah Buffalo – शेतकऱ्यांचे ‘काळे सोने’, जाणून घ्या जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशीचे वैशिष्ट्य

दुधाच्या उत्पादनात भारत अग्रेसर आहे. म्हशी (Murrah Buffalo) या दुग्ध उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतामध्ये पंजाब हरयाणा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र हे राज्य दुध उत्पादनात आघाडीवर आहेत. प्रामुख्याने दुग्ध उत्पादनात मुऱ्हा ही म्हशीची जात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांचे ‘काळे सोने’ म्हणून या म्हशींचा आवर्जून उल्लेख केला जातो.  भारतातील अनेक शेतकऱ्यांकडे मुऱ्हा जातीच्या म्हशी मोठ्या प्रमाणात पहायला … Read more