Couple Places – ‘हिल स्टेशन्सची राणी’ तुम्हाला माहिती आहे का? जोडप्यांनी या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे

Couple Places पाश्चात्य संस्कृतीचा प्रेमाचा महिना उजाडला की प्रेमी युगलांना वेध लागतात, ते जोडीदारासोबत फिरण्याचे. अनेक वेळा जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी देशातील किंवा जगातील काही शहरांचा शोध घेतला जातो. परंतु बऱ्याच वेळा नेमकं जायचं कुठे, याची माहिती मिळत नाही. व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमी युगलांसाठी किंवा नवविवाहीत जोडप्यांसाठी भारतातील आणि जगभरातील … Read more

Dangerous Cities For Women- महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरतीये भारताची राजधानी, मुंबई कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर….

Dangerous cities for women सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दररोज महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार, छेडछाड, विनयभंगाच्या अनेक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेश हे राज्य या घटनांमध्ये अव्वल आहे. तर देशातील एक … Read more

Why Do We Dream – तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात का? काय आहे यामगचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Dream मानव असो अथवा प्राणी सर्वांसाठी झोप ही महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्याला साधारण दररोज 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे बरेच जण झोपेचे वेळापत्रक तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कामाच्या गडबड, कामाचे वेळापत्रक या सर्व गोष्टींमुळे झोपेचं गणित हमखास बिघडतच. त्यातच चांगली झोप लागल्यावर वेगवेगळी स्वप्न पडून झोपेत व्यत्यय … Read more

Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more

Why Do We Yawn in Marathi – एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई येते का? काय आहे त्यामागचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Yawn तुम्ही कधी विचार केलाय का, की आपल्याला जांभई का येते? किंवा एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते? याच उत्तर अर्थात नाही, असच असेल. कारण आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टी दैनांदिन जीवनामध्ये वारंवार घडत असतात, परंतु आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. किंवा कधी विचारही करत नाही, की अस होण्यामागे काय … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

Does Fart Burn Calories – पादल्याने कॅलरी बर्न होतात? पादणं चांगलं का वाईट, वाचा सविस्तर…

Does Fart Burn Calories पचनक्रीयेच्या समस्येने अनेकजण ग्रस्त आहेत. जेवणाची वेळ न पाळणे, फास्ट फुड खाण्यावर भर देणे या सर्व गोष्टींमुळे पचनक्रीया पूर्णपणे बिघडून जाते. सोडायुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोटफुगी सारख्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पोटफुगीमुळे पोटात गॅस निर्माण होतो आणि गॅस गुदाशयातून बाहेर पडतो. ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया … Read more

Goosebumps – अंगावर काटा का येतो? तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का? जाणून घ्या सविस्तर…

Goosebumps आपल्या शरीरामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या रोज घडत असतात. आपल्याला त्याची जाणीव सुद्धा होते. परंतु आपण कामाच्या गडबडीत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आपण कधीच स्वत:ला प्रश्न विचारत नाही की, हे अस का होत आहे? डोळा फडफडणे, अंगावर काटा येणे, एकटक बघत राहणे असे अनुभव तुम्हाला सुद्धा वेळोवेळी आले असतील. परंतु आपण या … Read more

Future Of Diesel Cars In India – 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंदी येणार? जाणून घ्या सविस्तर…

Future Of Diesel Cars In India डिझेल कारने भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय दोघांनाही इंधन कार्यक्षमता आणि टिकाऊपणा मिळतो. पेट्रोल गाडीच्या तुलने इंजिनच्या बाबतीत डिझेल गाड्या उजव्या ठरतात. त्यामुळे मालवाहू वाहनांपासून ते अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या या जास्त करून डिझेलच्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांची सुद्धा डिझेल गाड्यांना पसंती दिली जाते. … Read more

Mercedes Benz – पोटच्या मुलीच नाव दिलं अन् मर्सिडीज उदयास आली, ‘लोगो’चा अर्थ काय सांगतो? वाचा सविस्तर…

Mercedes Benz मुळशी पॅटर्न चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, चित्रपटातील मुख्य पात्र असलेला राहुल या पात्राच्या गळ्यात तुम्ही मर्सिडीज या गाडीचा लोगो पाहिला असेल. लक्ष वेधून घेणारा हा लोगो जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देणारा आहे. त्याच कारणही तसच आहे. जगाती सर्वात प्रतिष्ठित ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांपैकी एक म्हणजे मर्सिडीज-बेंझ होय. जगातील सर्वात महागड्या गाड्यांमध्ये मर्सिडीज गाड्यांचा … Read more

error: Content is protected !!