Railway Job Vacancy – बेरोजगार तरुणांना नववर्षात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वेत 22 हजार पदांची मेगा भरती
नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नवीन वर्षात नवीन गोष्टी आणि नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी बेरोजगार तरुणांची लगबग सुरू आहे. याच दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22 हजार पदांची मेगा भरती (Railway Job Vacancy) जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी … Read more