Oriental Insurance Vacancy 2025 – ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 पदांची भरती, कोणत्याही शाखेतील पदवी असणार्‍यांना संधी

तुमची पदवी पूर्ण झाली आहे परंतु अद्याप नोकरी मिळालेली नाही. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण ओरिएंटल इन्शुरन्समध्ये (Oriental Insurance Vacancy 2025 ) नोकरी करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. असिस्टंट पदासाठी भरती केली जाणार असून 500 पद भरली जाणार आहेत. या … Read more

SBI Job Vacancy- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि वयाची अट

बँकिंग क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी (SBI Job Vacancy) मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 33 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात अर्ज करा आणि आपल्या मित्राला … Read more

Job Alert in Marathi – बँक ऑफ बडोदामध्ये भरती, विविध पद भरली जाणार; त्वरित अर्ज करा

Job Alert in Marathi बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 330 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्वरित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर यासह विविध … Read more

Generative AI course – विद्यार्थ्यांपासून ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी; वाचा सविस्तर…

संपूर्ण जगाने आधुनिकतेची कस पकडली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. Generative AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील विविध कंपन्यांनी एक क्रांतिकारी पाऊल आपापल्या क्षेत्रांमध्ये टाकलं आहे. त्यामुळे Generative Ai Course ची मागणी मागील काही वर्षांमध्ये वेगाने वाढली आहे. आपल्याला हवी तशी इमेज, म्यझिक आणि कंटेंट लिहून देण्यापर्यंत सर्व गोष्टी AI च्या मदतीने करणं … Read more

Vidyadhan Scholarship Program – 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, वाचा सविस्तर…

Vidyadhan Scholarship Program 2025 हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील 11वी आणि 12वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. सरोजिनी दामोदरन फाउंडेशनचा हा एक अभिनव उपक्रम असून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पात्रता काय आहे? अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला … Read more

Best Website For Job Search लगेच क्लिक करा आणि तुमच्या हक्काचा जॉब शोधा!

Best Website For Job Search पदवीपूर्ण झालेल्या तरुणांची सध्या नोकरीसाठी धडपड सुरू आहे. त्याचबरोबर काही अनुभवी लोकं सुद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. प्रत्येकाची काही ना काही विशिष्ट कारणं आहेत. परंतु या कारणांचा पाठपुरावा करताना योग्य नोकरीचा शोध लागत नाही. अशाही परिस्थितीमध्ये काही तरुण-तरुणी या योग्य वेबसाईटवर सतत लक्ष ठेवून असल्यामुळे ते चांगली नोकरी मिळवण्यात यशस्वी … Read more

Kotak Kanya Scholarship 2025-26 – वर्षाला 1.5 लाख रुपयांच आर्थिक सहाय्य, लगेच अर्ज करा

भारतातील हुशार, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2025-26 ही करिअर घडविण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आजच्या घडीला मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु काही वेळा आर्थिक परिस्थिती अभावी मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं किंवा जे शिकण्याची इच्छा आहे, ते शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती हा सर्वोत्तम पर्याय आहे. … Read more

Mirae Asset Foundation Scholarship Program – 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार!

सर्व साधारण कुटुंबातील मुलांना बऱ्याच वेळा आर्थिक अस्थिरतेमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशाच होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह भारतातील अनेक संस्था, कंपन्या आणि सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे Mirae Asset Foundation Scholarship Program होय. या शिष्यवृत्तीअंतर्गत, सध्या भारतामध्ये पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते. … Read more

How To Become a Cabin Crew Member – 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; करिअर, शैक्षणिक पात्रता आणि पगार किती मिळणार?

How To Become a Cabin Crew Member Cabin Crew Member हे प्रतिष्ठेच पण विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणार क्षेत्र आहे. वाणिज्य, कला, विज्ञान आणि इंजिनिअरिंग सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त कॅबिन क्रू सारख्या क्षेत्रांबद्दल विद्यार्थ्यांना आणि विशेष करून पालकांना माहिती नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन काहीसा संकुचित स्वरुपाचा आहे. परंतु ज्यांना फिरण्याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे … Read more

Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी

महाराष्ट्र सरकारची Eklavya Scholarship 2024-25 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या कायदा, वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, कायदा आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. आणि आता जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत किंवा घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी … Read more