Future of Technology – तंत्रज्ञानाचे भविष्य! जगाला आकार देणारे नवनवीन ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर…

Future of Technology तंत्रज्ञानाने आपले जाळे संपूर्ण जगात पसरवले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहचत आहे. चाकाच्या शोधापासून ते इंटरनेट युगाच्या सुरुवातीपर्यंत, प्रत्येक तांत्रिक प्रगती काम करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत आणि जगाशी संवाद साधण्याचा मार्ग सातत्याचे बदलत आहे. सध्याच्या घडीला AI ने पंख पसरवायला सुरुवात केली आहे. सध्याचे … Read more

AI Resume – आता नोकरी पक्की, AI च्या मदतीने बनवा परफेक्ट रेझ्युमे; वाचा स्टेप बाय स्टेप

AI Resume भारतामध्ये सध्या बेरोजगारीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. पुण्यामध्ये 50 जागांसाठी 5000 आयटी इंजिनिअर रांगेत उभे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एक-एक जॉब मिळवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, याचा अंदाज तुम्हालाही आला असेल. या स्पर्धेत तुम्हाला टीकायचे असेल, तर तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं करू शकता, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. यासाठी … Read more

Best Educational YouTube Channels – ‘हे’ YouTube चॅनल्स लहान मुलांना नक्की दाखवा

आजच्या डिजिटल जगात, तंत्रज्ञानाने प्रचंड वेग पकडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी झाली आहे. लहान मुले सुद्दा या तंत्रज्ञानाच्या युगात आघाडीवर आहेत. दोन ते तीन वर्षांची मुले अगदी सहज मोबाईल हाताळताना दिसतात. गेम खेळणे, विविध व्हिडिओ पाहणे या सारख्या अनेक गोष्टी त्यांच्या सुरू असतात. YouTube वर व्हिडिओ पाहण्याला मुलांची सर्वाधिक पसंती असते. पालक … Read more

How To Become A Judge In India – न्यायाधीश व्हायचंय पण कसं? जाणून घ्या सविस्तर…

न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संख्या अगणित आहे. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टीस करत असताना “मी सुद्दा न्यायाधीश होईन, असे मनातल्या मनात का होईना एकदा तरी तुम्ही बोलला असाल किंवा ज्यांचे आता शिक्षण सुरू आहे, त्यांनी सुद्दा असा विचार केला असेल. परंतु असेही काही विद्यार्थी असतील. जे आता 10 वी किंवा 12 वी … Read more

Success Story – मित्र असावे तर असे; शुन्यातून सुरुवात करत यशस्वी झालेल्या मित्रांच्या जोड्या, वाचा सविस्तर…

एक सच्चा मित्र सोबत असला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना सुद्दा केराची टोपली देऊन यशाची चव (Success Story) चाखता येते. अडी अडचणींमध्ये मित्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी मित्र असतोच, त्याच्यासोबत व्यवसाय करण्याचे आपण स्वप्न पाहिले असते. परंतु हाताच्या बोटांवर मोजण्या इतके मित्रच या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. जगभरात अशी काही उदाहरणे … Read more

How to Become a Billionaire – श्रीमंत व्हायचंय पण कसं? वाचा हा मार्गदर्शनपर ब्लॉग…

How to Become a Billionaire पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येकाचे करिअर संदर्भात स्वप्न वेगवेगळे असू शकते, परंतु सर्वांच ध्येय एकच असत, ते म्हणजे अब्जाधीश होणे. बरेचजण श्रीमंत होण्यासाठी धडपडत असतात. जीवाच राण करतात, मेहनत करतात काहींना श्रीमंत होण्याचा मार्ग सापडतो, तर काही जण या शर्यतीत अपयशी ठरतात. नशीबाच्या भरवशावर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी दूरदृष्टी, दृढनिश्चय, … Read more

How To Become a Chef – तुम्हाला जेवण बनवण्याची आवड आहे; प्रोफेशनल शेफ व्हायचंय, पण कसं? वाचा सविस्तर…

भारतातील पदार्थांचा चाहता वर्ग संपूर्ण देशभरात पसरला आहे. भारताची खाद्यसंस्कृती इतर देशांच्या तुलनेत वेगळी आणि हटके आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला नवीन काही तरी खाण्यास नक्की मिळेल. विविधतेने नटलेला भारत खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही अग्रेसर असून आपली वेगळी ओळख टिकवून आहे. त्यामुळे Chef बनून आपली खाद्यसंस्कृती जगभरात पोहचवण्याची तरुणांना सुवर्ण संधी आहे. तसेच या क्षेत्रामध्ये मोठी संधी … Read more

Pilot Course – वैमानिक मी होणार, वाचा पायलट होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती…

आकाशात उडणारं विमान पाहून अनेकांना विमानात बसण्याचा मोह झाला असेल. बऱ्याच जणांनी विमानात बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले असेल. मात्र, आजही कित्येक भारतीयांचे एकदा तरी विमानात बसण्याचे स्वप्न आहे. लहान असताना यात्रांमध्ये दिसणारं प्लॅस्टिकच विमान पाहून ‘आई मला सुद्धा विमान पाहिजे’ असा हट्ट अनेकांनी केला असेल. तेव्हा आपला हट्ट पुरवला जायचा. परंतु जसजस वय वाढत … Read more

Raw Agent – ‘रॉ’ एजंट कसं बनायचं? जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील सर्व देशांमध्ये गुप्तचर संस्था कार्यरत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थांवर महत्त्वाची जबाबदारी असते. अत्यंत गोपनीय पद्धतीने या संस्था काम करतात. त्यामुळे Raw Agent ची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली जात नाहीत. मात्र, सध्या अजित डोवाल आणि रविंद्र कौशिक यांच्या बद्दल माहिती झाल्यामुळे. या दोघांचीही तरुणांमध्ये क्रेझ पहायला मिळते. त्यांनी घेतलेले बेधडक निर्णय आणि पाकिस्तानला … Read more

Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी

तंत्रज्ञानाच्या या जगात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या अंगी कौशल्य निर्मीती करणे काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने जग पुढे चालले आहे. त्याच वेगाने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कौशल्यांना धारधार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने Business Analyst या अभ्यासक्रमाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीने उज्जवल भविष्य घडविण्याची चांगली संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाली … Read more