Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana – उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तालुकास्तरावरही अनुदान मिळणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च प्रगती केली. वाचाल तर वाचाल… हा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वांनाच दिला. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून भारताच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. बाबासाहेबांना शिक्षण घेत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. उच्च शिक्षण घेताना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक … Read more