Datta Jayanti History – दत्त जयंतीचा इतिहास आणि दत्तात्रेयांचा मुख्य संदेश; काय आहे ‘गुरूतत्व’?
दत्त दत्त दत्ताची गाय… श्री गुरुदेव दत्त आणि गौमाता यांचा सुरेख संगम असणारे हे वाक्य कानावर पडताच मनतृप्त झाल्याचा भाव आपसूकच मनामध्ये येतो. दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक दत्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप असलेल्या श्री गुरुदेव दत्तांची जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि प्राचीन सण आहे. … Read more