Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर
ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more