Rain News – घरबाहेर पडण्यापूर्वी विचार करा; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याचा ‘Red Alert’

रविवारी सायंकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडसह विविध भागांमध्ये पावासाच्या सरी (Rain News ) बरसायला सुरुवात झाली होती. मात्र, आज (15 सप्टेंबर 2025) सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल उशीराने धावत आहेत. अशातच आता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये … Read more

Mahabaleshwar News – माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून आपल्या गावी निघालेल्या पती पत्नीवर माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (50) हे पत्नीसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास … Read more

Leopard Attack – नातवासाठी बिबट्याला भिडल्या 75 वर्षांच्या आजीबाई; थरार जीवन आणि मरणाचा

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांसह सह्याद्रीच्या पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard Attack) अनेक व्हिडीओ आणि घटना दररोज समोर येत आहेत. बऱ्याच घटना या बिबट्याने प्राण्यांचा फडशा पाडल्याच्या किंवा माणसांवर हल्ला केल्याच्या असतात. परंतु काही घटनांमध्ये बिबट्यालाच पाणी पाजल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. अशीच घटना नाशिकमध्ये घडली असून एक … Read more

आता पाण्यातला प्रवास सुसाट; भारतातली पहिली E-Water Taxi मुंबई ते नवी मुंबई मार्गावर, किती पैसे मोजावे लागणार?

भारतातील पहिली E-water taxi मुंबई ते नवी मुंबई या मार्गावर सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई-नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्यांचा बराच वेळ वाचणार आहे. मुंबईतील गेटवे आणि नवी मुंबईतील जेएपीए या दरम्यान ही ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. 22 सप्टेंबरपासून ई-वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ई-वॉटर टॅक्सीचे वैशिष्ट्य म्हणजे वॉटर टॅक्सीची बांधणी भारतात … Read more

PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू, हिटरने घात केला

दरवर्षी राज्यातील हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांना बसतात. परंतु मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात. अनेक रात्री जागून अभ्यास केल्यानंतर मिळालेलं हे यश जेव्हा साजरं करण्याची वेळ येते, तेव्हा मिळणारा परमोच्च आनंद शब्दात सांगता येत नाही. असाच आनंद 2023 च्या PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी (PSI Ashwini Kedari) यांना झाला असेल. … Read more

गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, पाहा Photo

गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी.  (सर्व फोटो – आयुष जाधव)

Satara Gazetteer – सातारा गॅझेट म्हणजे काय? लागू झाल्यास कोणाला आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह भारतात चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणि भारताच्या आर्थिक राजधानीत मराठ्यांचा मुक्त संचार साऱ्या देशाने पाहिला. हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकं मुंबईत दाखल झाले होते. अखेर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) आणि सातारा गॅझेट (Satara … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज ते सावळ्या विठुरायाचे दर्शन

  “कागदाच्या फुलांतून उमललेली भक्ती, बाप्पाच्या आरासीतून झळकते अनंत प्रीती” ही पर्यावरणपूरक आरास साकारलीये संस्कार शंकर जाधव यांनी. “शांततेत दडलेलं सौंदर्य, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज।” पालवे कुटुंबाचा लाडका गणराया “शुभ्रतेतली पावित्र्याची अनुभूती, गणरायाच्या सान्निध्यातील शांती।” पाटील कुटुंबाची सुंदर आणि सुबक मूर्ती.  “पंढरपुराच्या भावभूमीत, संतांच्या सहवासात गणरायाची भक्तिरसाने न्हालेली आरास।” ही सुदंर आरास साकारलीये दिपक मोरे … Read more

error: Content is protected !!