Fruits For Weight Loss In Marathi – वजन कमी करायचंय! निसर्गाच्या कुशीच वाढणाऱ्या ‘या’ फळांचा अस्वाद घ्याच

वजन कमी करण्यासाठी विविध महागड्या गोष्टींचा अवलंब केला जातो. जसे की, महागडा आहारा, कठोर डायट आणि घाम गाळणारा व्यायाम. त्याचबरोबर काही प्रोटीन्सच सुद्धा सेवन केलं जात. या सर्व गोष्टी करुनही काही लोकांच वजन कमी होत नाही, परंतु विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या सर्व वजम कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्रास फळांकडे (Fruits For Weight Loss In … Read more

Cockroach Killing Tips – घरात झुरळांचा उपद्रव वाढतोय, झुरळांचा नायनाट करावा कसा? ‘या’ सोप्या ट्रीक्स वापरा आणि झुरळांना पळवून लावा

झुरळे (Cockroach Killing Tips) हे जगभरातील सर्वात भयानक घरगुती कीटकांपैकी एक आहेत. घरातीर दुर्गंधीच प्रतीक म्हणून झुरळांचा उल्लेख केला जात. कधी कधी स्वच्छ आणि नीटनेटक्या जागेतही झुरळांचा उपद्रव पाहायला मिळतो. एका झुरळामुळे घरात अनेक झुरळांची निर्मिती होऊ शकते. पण सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे झुरळं येतात कुठून आणि त्यांना मारण्यासाठी करायचं काय? या ब्लॉगमध्ये आपण त्याचीच … Read more

Allergy Season Precautions – पावसाळ्यात विविध संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या एका क्लिकवर

पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजारांचा (Allergy Season Precautions) धोका वाढतो. त्याला आपलाच हलगर्जीपणा काहीअंशी जबाबदार असतो. सर्दी, खोकला आणि ताप या सर्वसामान्य आजारांमुळे नागरिक हैराण होतात. त्यामुळे पावसाळी वातावरणात सर्दी आणि खोकला झालेले अनेक रुग्ण तुमच्या निदर्शनात येत असतील. दोन्हीही आजार संसर्गजन्य असल्यामुळे एकामुळे इतर सुद्धा सर्दी आणि खोकल्याच्या कचाट्यात सापडतात. अशावेळी तात्पुरत्या स्वरुपात … Read more

After Shower Tips – अंघोळ केल्यानंतर या गोष्टी टाळाच, नाहीतर…

दिवसाची सुरुवात आंघोळ (After Shower Tips) करुनच केली जाते. परंतु आंघोळ केल्यानंतर आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होण्यासही सुरुवात होते. घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी ज्या लक्ष देऊन करायला पाहिजेत, त्या आपण करत नाही. त्यामुळे एकंदरित आपण आपल्या आरोग्याशी खेळतो. अशा काय गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला हाणी होऊ शकते? … Read more

Breakfast Tips – नाश्त्याला या गोष्टी खाऊ नका; जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील जवळपास सर्वांच्याच दिवसाची सुरुवात ही नाश्त्याने (Breakfast Tips) होते. विद्यार्थी असो, कामावर जाणारे चाकरमानी असो अथवा अन्य कोणताही सामान्य व्यक्त असो. सर्वांसाठीच नाश्चा हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सकाळी चांगला नाश्ता केल्यामुळे आपण करत असणाऱ्या गोष्टींमध्ये मन लागतं आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो. परंतु काही जणांना नाश्त्यामध्ये शरीराला घातक ठरणारे पदार्थ … Read more

Home Workout In Marathi – नियमीतपणे हे घरात किंवा ऑफिसमध्ये करता येणारे व्यायाम, वाचा…

Home Workout In Marathi आजच्या वेगवान जगात, निरोगी जीवनशैली राखणे हे एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचाली केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाहीत तर मानसिक स्पष्टता देखील वाढवतात, ताण कमी करतात आणि त्यामुळे दीर्घायुष्य सुधारण्यास मदत होते. दरोरोज धावपळ असल्यामुळे छोटे छोटे व्यायाम करायला सुद्धा लोकांना वेळ मिळत नाही किंवा लोकं वेळ काढत नाहीत. परंतु यामुळे … Read more

What Not to Do After Meal – जेवणानंतर लगेच ‘या’ गोष्टी करू नका, महागात पडू शकतं; वाचा…

What Not to Do After Meal  मानवी शरीरासाठी जेवण हे खूप गरजेचं आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक सुद्धा आहे. परंतु बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर इतर गोष्टींवर ताव मारण्याची सवय असते. त्याचबरोबर काही लोकांना जेवल्या जेवल्या झोपायची, जास्त पाणी पिण्याची आणि कष्टाची कामे करण्याची सवय असते. पण या सवयीमुळे पचन, चयापचय क्रिया आणि दिर्घकालीन … Read more

Benefits of Eating Apples – गोळ्यांना ब्रेक मारायचा आहे! दररोज एक सफरचंद खाच, जाणून घ्या चमत्कारिक फायदे

Benefits of Eating Apples धावपळीच्या जगात विद्यार्थी असो, चाकरमाणी असो अथवा व्यावसायकि असो. ज्याचा आहाराचा चांगला आणि संतुलित आहे, तोच व्यक्ती तंदुरुस्त राहून येणाऱ्या आव्हानांचा चांगल्या पद्धतीने सामना करू शकतो. श्रीमंत लोकं आहाराच योग्य गणित बसवण्यासाठी आहार तज्ञांचा सल्ला घेतात. त्यासाठी भरमसाठ फी देण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. याउलट मध्यमवर्गीय नियमितपणे फळ किंवा पौष्टीक गोष्टी … Read more

Brain Health Tips Marathi – मेंदूच्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे? वाचा…

“तुझा मेंदू गुडघ्यात आहे का”, हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा आई-वडिलांच्या तोंडी किंवा मित्रांच्या तोंडी एकला असेल. आपण काही तरी चुकीची गोष्टी केली, तर आपल्याला अशा पद्धतीने हिनवलं जातं. इतर कोणत्या अवयवाचा यावेळी उल्लेख केला जात नाही. मेंदूचाच (Brain Health Tips Marathi ) का उल्लेख केला जातो तर, मानवी मेंदू शरीराचा कमांडर आहे. विचार, स्मृती, … Read more

Hair Growth Tips in Marathi – आता केसांची वाढ होणार झटपट; तांदळाच्या पाण्यासह ‘या’ दहा घरगूती उपयांचा करा वापर, वाचा…

केस गळतीच्या समस्येमुळे पुरुषांसह महिलाही त्रस्त आहेत. केस गळत असल्यामुळे विविध घटकांचा उपयोग केसांच्या वाढीसाठी केला जातो. बऱ्याच वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता इतरांच एकून वेगवेगळे प्रयोग केसांवर केले जातात. यामुळे केस गळतीचं प्रमाण दुप्पट वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण होते.  तुम्ही केस गळतीशी झुंजत असाल, केस पातळ होत असतील किंवा फक्त तुमच्या केसांची वाढ जलद … Read more