Vegetables For Rainy Season – पावसाळा आणि आजार, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा…

पावसाळा आला की निसर्ग बहरून जातो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू म्हणजे जणू निसर्गाचा उत्सव साजरा करणारे ऋतू होय. निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे संचार करण्यासाठी आणि निसर्गाच सौंदर्य पाहण्यासाठी या दोन ऋतूंमध्ये मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतात. परंतु याचबरोबर पावसाळ्यात विषाणूंचा प्रसारही प्रचंड वाढतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमद्ये त्याप्रमाणे बदल होणं सुद्धा गरजेच आहे. विशेष … Read more

Benefits of Lemon – छोटं फळ मोठा परिणाम, लिंबाचे जबरदस्त फायदे; वाचा…

चवीला आंबट असणारं लिंबू (Benefits of Lemon) शरीरासाठी एक पॉवरहाऊस म्हणून काम करतं. हो हे खरं आहे. लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिणे, नाष्टा करताना किंवा जेवताना त्यामध्ये लिंबू पिळून खाणे किंवा इतर प्रकारे लिंबाचा आपल्या आहारात समावेश करणे असो. त्याचे नेहमीच शरीराला चांगले फायदे होतात. … Read more

Weirdest Fruits – शिंगे असलेला खरबूज, बुद्धाचा हात ते स्नेक फ्रुट; जगभरातील आगळीवेगळी फळे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

आंबा, स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री, केळी, द्राक्ष, करवंद इत्यादी. फळांबद्दल तुम्हा सर्वांना माहित आहे. भारतात ही सर्व फळं मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्याचबरोबर परदेशातील किवी, ड्रॅगनफ्रूट सारख्या फळांची मागणी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण चवीने विविध फळांचा अस्वात घेतात. परंतु या फळांव्यतिरिक्त जगाच्या कानाकोपऱ्यात अशी काही फळं आहेत. … Read more

Fruits For Hair Growth And Skin – चेहऱ्यावर ग्लो येईल अन् केसह मजबूत होतील! ‘या’ फळांचा करा आहारात समावेश

फळांचा (Fruits For Hair Growth And Skin) आहारात समावेश किती फायदेशीर असतो, हे तुम्ही बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून किंवा आहार तज्ञांनाकडून एकलं असेलच. फळही मानवाच्या एकंदरीत आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. फळांमुळे वजन वाढवायला, कमी करायला किंवा गंभीर आजारावर मात करण्यास हमखास मदत मिळते. प्रत्येक फळाचा गुणधर्म वेगळा आहे. त्यानुसारच फळांच योग्यरित्या सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा … Read more

Healthy Lunch Ideas – दुपारच्या जेवणात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असलाच पाहिजे? वाचा…

पुर्वापार आपण सर्वजण एकत आलेली गोष्ट म्हणजे, सकाळचा नाश्चा राणीसारखा, दुपारचं जेवण (Healthy Lunch Ideas) राजासारख आणि संध्याकाळच जेवण हे भिकाऱ्यासारख असावं. यामागे वैज्ञानिक कारणही आहे. उगाचच या गोष्टी बोलल्या जात नाहीत. वैज्ञानिक गोष्टींचा विचार केला तर, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे पोटभर असलं पाहिजे. तर, रात्रीच जेवण म्हणजे अल्पोपहार असावा. परंतु लोकांच जेवणाचं … Read more

Fruits For Weight Loss In Marathi – वजन कमी करायचंय! निसर्गाच्या कुशीच वाढणाऱ्या ‘या’ फळांचा अस्वाद घ्याच

वजन कमी करण्यासाठी विविध महागड्या गोष्टींचा अवलंब केला जातो. जसे की, महागडा आहारा, कठोर डायट आणि घाम गाळणारा व्यायाम. त्याचबरोबर काही प्रोटीन्सच सुद्धा सेवन केलं जात. या सर्व गोष्टी करुनही काही लोकांच वजन कमी होत नाही, परंतु विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या सर्व वजम कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्रास फळांकडे (Fruits For Weight Loss In … Read more

Cockroach Killing Tips – घरात झुरळांचा उपद्रव वाढतोय, झुरळांचा नायनाट करावा कसा? ‘या’ सोप्या ट्रीक्स वापरा आणि झुरळांना पळवून लावा

झुरळे (Cockroach Killing Tips) हे जगभरातील सर्वात भयानक घरगुती कीटकांपैकी एक आहेत. घरातीर दुर्गंधीच प्रतीक म्हणून झुरळांचा उल्लेख केला जात. कधी कधी स्वच्छ आणि नीटनेटक्या जागेतही झुरळांचा उपद्रव पाहायला मिळतो. एका झुरळामुळे घरात अनेक झुरळांची निर्मिती होऊ शकते. पण सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे झुरळं येतात कुठून आणि त्यांना मारण्यासाठी करायचं काय? या ब्लॉगमध्ये आपण त्याचीच … Read more

Allergy Season Precautions – पावसाळ्यात विविध संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या एका क्लिकवर

पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजारांचा (Allergy Season Precautions) धोका वाढतो. त्याला आपलाच हलगर्जीपणा काहीअंशी जबाबदार असतो. सर्दी, खोकला आणि ताप या सर्वसामान्य आजारांमुळे नागरिक हैराण होतात. त्यामुळे पावसाळी वातावरणात सर्दी आणि खोकला झालेले अनेक रुग्ण तुमच्या निदर्शनात येत असतील. दोन्हीही आजार संसर्गजन्य असल्यामुळे एकामुळे इतर सुद्धा सर्दी आणि खोकल्याच्या कचाट्यात सापडतात. अशावेळी तात्पुरत्या स्वरुपात … Read more

After Shower Tips – अंघोळ केल्यानंतर या गोष्टी टाळाच, नाहीतर…

दिवसाची सुरुवात आंघोळ (After Shower Tips) करुनच केली जाते. परंतु आंघोळ केल्यानंतर आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होण्यासही सुरुवात होते. घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी ज्या लक्ष देऊन करायला पाहिजेत, त्या आपण करत नाही. त्यामुळे एकंदरित आपण आपल्या आरोग्याशी खेळतो. अशा काय गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला हाणी होऊ शकते? … Read more

Breakfast Tips – नाश्त्याला या गोष्टी खाऊ नका; जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील जवळपास सर्वांच्याच दिवसाची सुरुवात ही नाश्त्याने (Breakfast Tips) होते. विद्यार्थी असो, कामावर जाणारे चाकरमानी असो अथवा अन्य कोणताही सामान्य व्यक्त असो. सर्वांसाठीच नाश्चा हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सकाळी चांगला नाश्ता केल्यामुळे आपण करत असणाऱ्या गोष्टींमध्ये मन लागतं आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो. परंतु काही जणांना नाश्त्यामध्ये शरीराला घातक ठरणारे पदार्थ … Read more