Satara News – लिंक ओपन केली आणि जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला 8 लाखांचा फटका, तुमचंही बँक खातं रिकाम होऊ शकतं! काय काळजी घ्यावी
Satara News सर्व गोष्टी मोबाईलवर अगदी सहज मिळू लागल्या आहेत. पण त्याचबरोबर याच मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन फ्रॉडच प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. नोकरदार वर्गापासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत बरेचजण या जाळ्यात अडकले आहेतच. अशीच घटना आता जावळी तालुक्यात घडली असून मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यामुळे जावळीच्या गटशिक्षाधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 10 हजार 266 रुपयांची रक्कम लंपास … Read more