Satara News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांच आंदोलन; लाडक्या बहिणीचे पैसे नको, आंदोलनकर्त्या महिलांची आक्रमक भुमिका
Satara News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला आहे. सलग सात दिवस झाले खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लँग मार्च आता पुण्यातील वाकडपर्यंत पोहोचला आहे. आणखी 142 किलीमीटरचा टप्पा ग्रामस्थांना पार करत मुंबई गाठायची आहे. याच दरम्यान आंदोलनकर्त्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत लाडक्या बहीण … Read more