Video – डॉक्टर नव्हे देवदूतच; Heart Attack आला आणि…; 22 सेकंदाचा थरार CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद

हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वेगाने वाढली आहे. अशा अनेक घटना CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद झाल्या आहेत. मैदानावर खेळाताना, मंचावर भाषण करताना, जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर व्हिडीओ पाहिले असतील. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त … Read more

Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video

Wai Rain News मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बलकवडी आणि धोम धरण जवळपास 95 ते 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाई शहरातील महागणपती मंदिरात पाणी गेलं असून कृष्णा नदीने गणपतीच्या चरणांना स्पर्श केलं आहे. तसेच अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. छोटा पूल सुद्धा पाण्याखाली … Read more

Satara Rain Update – पाटणमध्ये NDRF च्या टीमने 11 माकडांना दिलं जीवदान; पाहा थरारक Video

सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने धुवांधार बॅटींग केली आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क सुटला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने याचा फटका नागरिकांसह वन्यप्राण्यांनासुद्धा बसला आहे. पाटण तालुक्यातील संगमनर धक्क्यावर 11 माकडे पुराच्या पाण्यात अडकली होती. यासाठी NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं होत. पावासाने झोडपून काढल्यामुळे आणि कोयना … Read more

Dahi Handi – हा गोविंदा कोणाचा… 87 वर्षांच्या आजोबांनी फोडली दहीहंडी, पाहा हा हटके Video

दहीहंडाचा (Dahi Handi) थरार नुकताच पार पडला. कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांची सलामी देत विश्वविक्रम केला तर, जय जवान गोविंदा पथकाने सलग 3 वेळा 10 थार लावत साऱ्या जगाला चकित केलं. तसेच अनेक पथकांनी 8 ते 9 थरांची सलामी दिली. गोविंदाच्या खांद्याला खांदा लावत गोपिकांची पथके सुद्धा या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने यंदा सहभागी … Read more

आपल्या परंपरा आपणच जपल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा हा भन्नाट Video पाहिलात का?

पुणे जिल्ह्यातील राजगड तोरणा परिसरातील गावांमध्ये आजही नाचणी, वरईची बेणणी ढोल आणि झांद वाजवून केली जाते. यावेळी सर्व शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trending Marathi – 8 वर्षांनी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट झाली, पोलिसांसह सर्वांचेच डोळे पाणावले; पाहा Video

Trending Marathi बीड पोलिसांनी 8 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट घडवून दिली आहे. 2017 साली वयाच्या 16 व्या वर्षा संबंधित मुलगा हरवला होता. त्यानंतर हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. परंतु त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आई वडीलांनी मुलगा परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल … Read more

error: Content is protected !!