Wai Panchayat Samiti Election – अभेपुरी गणातून पंकज वाडकर यांच्या उमेदवारीची चर्चा

वाई (Wai) पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात सोमवारी (13 ऑक्टोबर) उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती (Wai Panchayat Samiti Election) गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सध्यस्थितीत वाई तालुक्यात चार गट व अभेपुरी, यशवंतनगर, केंजळ, ओझर्डे, भुईंज, पाचवड, बावधन आणि शेंदुरजणे हे आठ गण आहेत. या आरक्षण सोडतीत बावधन आणि अभेपुरी गण … Read more

Jaoli News – श्री मोळेश्वर देवाची ‘तुळशी बार्शी यात्रा’ आणि गावकऱ्यांचा उत्साह शिगेला

जावळी (Jaoli News) तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या सानिध्यात वसलेल्या मोळेश्वर गावात श्री मोळेश्वर देवाची “तुळशी बार्शी यात्रा 2025” मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांसह भागातील नागिरकांनी हजेरी लावली होती. ढोल ताशांच्या गजरात देवाचा उत्सव संपन्न झाला.  श्री मोळेश्वर … Read more

ICC Women’s World Cup 2025 – भारताच्या पोरी जगात भारी, टीम इंडियाने द.आफ्रिकेला नमवत पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला

पावसाचा व्यत्यय, चाहत्यांचा जल्लोष आणि टीम इंडियाच्या नावाचा जयघोष. नवी मुंबईचं डी.वाय.पाटील स्टेडियम चाहत्यांनी दणाणून सोडलं. निमित्त ठरला टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगलेला ICC Women’s World Cup 2025 च्या फायनलचा थरार. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाने बाजी मारत वर्ल्ड कप उंचावला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला … Read more

INDW Vs AUSW – दीप्ति शर्माची कडवी झुंज आणि विक्रमाला गवसणी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर ICC Women’s World Cup 2025 ची फायनल खेळली जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचे आव्हान दिले आहे. दोन्ही संघांतले खेळाडू वर्ल्ड कप पहिल्यांदा उंचावण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. टीम इंडियाच्या दीप्ति शर्माने सुद्धा नाबाद 58 धावांची खेळी … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून Aadhar Card Update करण्यासाठी अतिरिक्त पैसै मोजावे लागणार; वाचा…

Aadhar Card Update करण्यासाठीच्या शुल्कामध्ये UIDAI ने मोठे बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर आता तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्याच्या शुल्कामध्ये अपडेटनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. UIDAI च्या नवीन नियमानुसार पुढील प्रमाणे विविध कामांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. 1) आधार कार्डवरील नाव, … Read more

हृदय पिळवटून टाकणारी घटना; डोक्याला चेंडू लागल्याने 17 वर्षीय युवा खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार सुरू झाला आहे. पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. याच दरम्यान एक दु:खद बातमी समोर आली असून नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना ऑस्ट्रेलियाच्या 17 वर्षीय युवा खेळाडू बेन ऑस्टिनचा (Ben Austin) डोक्याला … Read more

सह्याद्रीत तंगडतोड भटकंती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Vasota Fort 1 नोव्हेंबरपासून खुला होणार

सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेला हा ऐतिहासिक हा गड 1 नोव्हेंबर 2025 पासून पर्यटनासाठी सुरू होत आहे. त्यामुळे  वासोटा … Read more

थांबा ही बातमी वाचा! बाजारात विकलं जातंय बनावट ENO, आरोग्य धोक्यात; जाणून घ्या खरं कोणतं कसं ओळखायचं?

अपचन, आम्लपित्त, पोटात जळजळ, ढेकर येणे आणि पोट फुगणे अशा काही समस्या जाणवल्या काही आपण हमखास मेडिकलमध्ये जाऊन एक ENO आणतो आणि पाण्यात टाकून पितो. बरेच जण सतत ENO घेण्याला प्राधान्य देतात. परंतू तुम्ही घेत असलेला ENO फेक तर नाही? कारण सध्या बाजारात फेक ENO चा सुळसुळाट आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर दिल्लीतील ENO … Read more

What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व

पंचायत समिती (What Is Panchayat Samiti) निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तत्पूर्वी एक जागरूक मतदार म्हणून पंचायत समिती म्हणजे काय? पंचायत समितीचा इतिहास काय आहे? पंचायत समितीची रचना कशी आहे? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. फक्त पंचायत समिती सदस्य निवडणून दिला म्हणजे झालं, असं नाही. … Read more

Wai News – घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, पसरणीमध्ये अजित पवार यांचं जनतेला आवाहन

लोकशाहीर पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कला स्मारकाची पाहणी आणि स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाई (Wai News) तालुक्यातील पसरणी येथे पार पडले. यावेळी बोलत असताना घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं. “अलिकडच्या काळात आपली मराठी भाषा इतकी महत्त्वाची आहे. परंतु बहुतेकांची मुलं, … Read more

error: Content is protected !!