High Court News – खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू, 50 हजार ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार! उच्च न्यायालय

चांगल्या आणि खड्डेमुक्त रस्त्यांनी प्रवास करायला सर्वांनाच आवडतं. तसेच तो प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क सुद्धा आहे. परंतू सध्याच्या घडीला नागरिकांच्या मुलभूत अधिकारचं धोक्यात आला आहे. भारतामध्ये दररोज अनेक नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू होत आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. खड्ड्यामुळे अपघात झालेल्या पीडितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले … Read more

Wai News – वयगांवकरांच्या एकीचे बळ; मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून बंधाऱ्याचे बांधकाम, पाहा Photo

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव) सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी … Read more

IND Vs SA First Test – 13 वर्षांनी पुनरावृत्ती! शुभमन गिलनेही तेच केलं जे महेंद्र सिंग धोनीने केलं होतं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमानांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ही मालिका World Test Championship 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने … Read more

Palak Muchhal Biography – शहीद जवानांच्या कुटुंबासाठी निधी ते 3800 हून अधिक चिमुकल्यांची हृदय शस्त्रक्रिया; प्रसिद्ध गायिकेचं समाजकार्य

‘Beauty With Brain’ हा शब्द फार कमी ऐकायला मिळतो. कारण या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं. अशा काही ठराविक व्यक्तीच या जगामध्ये आहेत. ज्या दिसायला सुंदर तर आहेतच, पण त्यांचे काम त्याहूनही सुंदर आहे. याच पंक्तीमध्ये आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने (Palak Muchhal Biography) आपल्या नावाची नोंद केली आहे. पलक … Read more

Delhi Car Blast Ashok Kumar – घरी जातानाच स्फोट झाला; तीन चिमुकल्यांना बाप कायमचा सोडून गेला, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ (Delhi Car Blast Ashok Kumar) काल (09 नोव्हेंबर 2025) एका कारमध्ये स्फोट झाला आणि संपूर्ण देश या स्फोटामुळे हादरून गेला. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, मृतांच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले. या भयंकर स्फोटामध्ये 34 वर्षीय अशोक कुमार यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. … Read more

Indian Army Vacancy- 1600 मीटरची घोडदौड! सैनिकांच्या सातारा जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून सैन्य भरती

देशसेवेचं (Indian Army Vacancy) स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत, कोल्हापूर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे सातारा येथे भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील आणि गोव्यातील तरुणांचे या सैन्य भरती मेळाव्यामध्ये नशीब उजळणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याने उमेदवारांनी दलालांना बळी न पडण्याचे आवाहन … Read more

Sunny Fulmali Success Story – झोपडी ते सुवर्णपदक! वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात; मुलाने भारताची मान अभिमाने उंचावली

परिस्थितीला झुकवण्याची क्षमता ठेवणारे अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीत घडले आणि आजही घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राची माती पवित्र झाली आहे. याच पवित्र मातीमध्ये पुण्यातील 17 वर्षीय कुस्तीपटू सनी फुलमाळी (Sunny Fulmali Success Story) याने इतिहास घडवला आहे. रहायला घर नाही, वडील नंदीबैल घेऊन घरोघरी जात … Read more

Municipal Councils and Nagar Panchayat Election – आपला उमेदवार कसा असावा? ‘या’ 7 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का?

नगरपंयात आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे. त्यामुळे हा नोव्हेंबर महिना पूर्णपणे निवडणुकीच्या धामधुमीत जाणार असून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी उमेदवारांची चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सर्व गडबडीत उमेदवार कोणता निवडायचा, मतदान करतान वोट … Read more

Railway Job Vacancy – चला तयारीला लागा! रेल्वेत 8 हजार 868 जागांसाठी बंपर भरती; बारावी आणि पदवीधर मुलांना नोकरीची संधी

रेल्वे विभागात तब्बल 8 हजार 868 जागांची बंपर भरती (Railway Job Vacancy) करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्‍या बेरोजगार तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात तुम्हालाही कुठेही पोस्टींग मिळू शकते, त्यामुळे नोकरी सोबत तुम्हाला भारतातील विविध शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहण्याची तिथली संस्कृती परंपरा जाणून घेण्याची संधी सुद्धा … Read more

Holidays in 2026 – गणपती बाप्पा कधी येणार? शिवजयंतीचा जल्लोष कोणत्या दिवशी? बघा पुढच्या वर्षीचं संपूर्ण कॅलेंडर

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून आता सर्वांना नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने पुढील वर्षाच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (Holidays in 2026) प्रसिद्ध केले आहे. या कॅलेंडरनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या 9 सुट्ट्या कमी झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये एकूण 50 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये 31 सार्वजनिक सुट्ट्या आणि 19 एच्छिक सुट्ट्यांचा … Read more

error: Content is protected !!